• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • अखेर कोलाड-रोहा रस्त्यावर असणारा ‘तो’ खड्डा भरला; ‘रायगड जनोदय’च्या बातमीचा इफेक्ट

अखेर कोलाड-रोहा रस्त्यावर असणारा ‘तो’ खड्डा भरला; ‘रायगड जनोदय’च्या बातमीचा इफेक्ट

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने…

बर्ड फ्लूमुळे उरण तालुक्यातील कुक्कुटपालक शेतकरी आर्थिक विवंचनेत!

अनंत नारंगीकरउरण : उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. यामध्ये गावठी कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाची संख्या अधिक आहे. मात्र तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूची साथ आल्याने परिसरातील कुक्कुट पालन करणारे शेतकरी आर्थिक…

बर्ड फ्ल्यु बाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

अलिबाग: चिरनेर येथील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यु H5N1 या रेागासाठी होकारार्थी आढळून आल्याने बाधित केंद्रापासून १ किमी त्रिज्येच्या परिघास जिल्हाधिकारी, रायगड यांनी बाधित क्षेत्र घोषित केले आहे. नागरिकांनी घाबरून…

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; ९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट घन:श्याम कडूउरण : जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या.…

आमदार गोगावले व शिवसेना पदाधिकाऱ्यांची वक्तव्ये वैफल्यग्रस्त भावनेतून -जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे

सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच २२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद माणगाव कुणबी भवन येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार भरत…

पुनाडे नळ पाणीपुरवठा योजनेची चौकशी करावी!

सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची सरकारकडे मागणी अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील पुनाडे येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदाराची पाठराखण करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग…

पल्लवी परदेशी ‘राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने सन्मानित

विठ्ठल ममताबादेउरण : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई यांच्यावतीने समाजातील राष्ट्र निर्मिती करता करण्यात येणाऱ्या कामाच्या व सेवेच्या आधारावर ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देण्यात येत असतो. या वर्षाचा ‘नेशन…

रायगडचे पालकमंत्री कोण? सुनील तटकरे स्पष्टच बोलले

रायगड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली होती. या यादीनुसार, रायगडची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली होती…

उरण परिसरात नशेच्या पानाची क्रेझ; पानपट्ट्यांवर दारूच्या बाटल्यांएवढी नशा येणाऱ्या पानांची विक्री

घनःश्याम कडूउरण : उरण परिसरात नशेच्या पानाची क्रेझ सुरु आहे. पानपट्ट्यांवर दारूच्या बाटल्यांएवढी नशा येणार्‍या पानांची विक्री खुलेआम होताना दिसत आहे. उरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग पेडलर्सचे जाळे पसरलेले आहे.…

१९८४च्या गौरवशाली आणि शौर्यशाली आंदोलनाला ४१ वर्षे होऊनही प्रकल्पग्रस्त उपेक्षित!

व्यासपीठावरुन तीच आश्‍वासने व भाषणबाजी परंतु त्याची अंमलबजावणी कधी होणार? प्रकल्पग्रस्तांचा सवाल उरणमधील 1984 च्या गौरवशाली लढ्याला 41 वर्षे पूर्ण होऊनही उरणमधील प्रकल्पग्रस्त आजही उपेक्षित असल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत…

error: Content is protected !!