• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • तब्बल 33 वर्षांनंतर उलगडले पनवेलमधील हत्याकांडाचे गूढ, आरोपीला अटक

तब्बल 33 वर्षांनंतर उलगडले पनवेलमधील हत्याकांडाचे गूढ, आरोपीला अटक

पनवेल : पत्नीला जीवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतुन तिला जिवंत जाळून फरार झालेल्या पतीला पनवेल शहर…

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे आंबेवाडी नाक्यावर जंगी स्वागत

विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदान संघातील नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे यांची मंत्री मंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली परंतु खाते वाटप २१/१२/२०२४ रोजी उशिरा करण्यात आले. यावेळी…

उरण शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे शहरातील कचऱ्याच्या समस्येकडे ठेकेदाराबरोबर असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे दुर्लक्ष होत असल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले चित्र पहावयास मिळत आहे. उरण शहरातील कचरा गोळा…

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रतिनिधीरायगड : जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी (महिला व पुरुष) यांच्याकरिता दि. 26, 27, 28 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत…

पेण पोलीसांनी गोमांस वाहतुक करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद

विनायक पाटीलपेण : येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३२४/२०२४ भा.न्या.सं.कलम ३२५, ३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ५(अ), ५ (क), ९, ९…

सागरी जलवाहतूक सुरक्षेची ऐशी कि तैशी!

प्रवासाठी वापरल्या जाणार्‍या बोटी व इतर साहित्य हे मुदतबाह्य घारापुरी येथील जागतिक लेण्यांचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्री निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यावेळी कोणतीही सुरक्षितता न घेता खासगी मच्छीमार बोटीमधून…

बोर्लीपंचतनमध्ये कचरा रस्त्यांसह नदी-नाल्यात!

ग्रामपंचायतीचा कारवाईकडे कानाडोळा; स्वच्छतेविषयी स्थानिकांचा बेजबाबदारपणा नदी नाल्यांसह रहदारीच्या रस्त्यांवर कचऱ्यामुळे विद्रुपीकरण गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येने असणाऱ्या बोर्लीपंचतन ग्रामपंचायतकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडची सोय नाही.…

गॅस सिलेंडरची गळती दुरुस्त करत असताना आगीचा उडाला भडका!

सिलेंडरचा स्फोट होता होता वाचला; सुदैवाने जीवितहानी नाही बेकायदेशीर दुकान चालकावर गुन्हा नोंदविण्याची जनतेची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : सोमवार, दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास उरण शहरातील…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘दि कैंपोलियन क्लब टी-२०’ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दि कैंपोलियन क्लब टी-२० नॉकआऊट क्रिकेट स्पर्धेचा सोमवार, दि. २३ डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यातील विविध मैदानावर शुभारंभ झाला. रायगड जिल्ह्यातील नामवंत ३२ अकॅडमी/क्लब…

कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील साकवाचे काम सुरु

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील पुर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या कळंबुसरे ते कोप्रोली रस्त्यावरील जिर्ण झालेल्या साकवाचे नव्याने काम सार्वजनिक बांधकाम विभाग उरण ने हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशी नागरीकांनी समाधान व्यक्त…

error: Content is protected !!