उरणमध्ये डिझेल व ऑईलची तस्करी जोरात; कारवाईची मागणी
घनःश्याम कडूउरण : उरण परिसरातील समुद्र किनारी डिझेल व तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे. शासकीय यंत्रणेकडून कारवाई होताना दिसत नाही. तरी या माफियांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.…
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदी मुश्ताक अंतुले यांची नियुक्ती
वैभव कळसम्हसळा : लोकसभा निवडणुकीत मुश्ताक अंतुले यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खासदार सुनील तटकरे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान मुश्ताक…
अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर पावसाचे जोरदार आगमन; बळीराजा सुखावला
विश्वास निकमकोलाड : गणेश उत्सवाच्या अगोदरपासुन अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने भातशेतीत पाणीच पाणी झाल्याने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून येत…
उरणमध्ये विद्यार्थी सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन
विनायक पाटीलपेण : दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० ते १ या कालावधीत न्हावाशेवा पोलिस विभाग व चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यांच्या वतीने जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेव, उरण या…
बोरी शाळेचे उपशिक्षक उज्वल म्हात्रे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
अक्षय म्हात्रेवढाव-पेण : रायगड अविष्कार फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार 2023-24′ रायगड जिल्हा परिषद शाळा बोरी ता. पेण येथे प्राथमिक विभागात कार्यरत असलेले शिक्षक उज्वल चांगदेव म्हात्रे यांना देण्यात…
पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकात ठेवले बांधकाम मटेरियल
अशोक शेडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नितेश पाटील यांची मागणी हुतात्मा स्मारकात २ वर्षे बांधकाम साहित्य धूळ खात पडून; स्मारकचा अपमान गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार विठ्ठल ममताबादेउरण…
मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण होईल; आ. भरत गोगावले यांचे आश्वासन
१ कोटीच्या माणगांव बस स्थानक रस्त्याचे भूमिपूजन सलीम शेखमाणगाव : आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. संपूर्ण कोकणाला भेडसावणाऱ्या मुंबई महामार्गाचे काम येत्या ८ ते १० महिन्यात पूर्ण करण्याची जबाबदारी…
‘मला म्हणतात ताईंच्या मंत्रिपदात लुडबूड करु नका,’ भरत गोगावलेंचं आदिती तटकरेंसमोर जाहीर विधान
रायगड : आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय. मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं, शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं. तर सर्व जण आपल्याला सांगताहेत आता जे दिलंय ते…
चोंढी येथील डॉ. अरुंधती जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील मांडवा लायन्स क्लबचे पदाधिकारी अनिल जाधव यांच्या पत्नी डॉ. अरुंधती जाधव यांचे शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता चोंढी येथील राहत्या…
स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी समुद्र किनारा स्वच्छता अभियान
रायगड : स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने…
