ऐन दिवाळीत अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला, शासनाकडून सरसकट पंचनाम्याची मागणी
कर्जतगणेश पवार : ऐन दिवाळीचा सण सुरू असताना अवकाळी पावसाने कर्जत तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. गेले तीन दिवस सायंकाळी मुसळधार कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतात…
बिबट्याची कातडी जप्त; अलिबाग वन विभागाची कारवाई
विनायक पाटीलपेण : अलिबाग वनविभाग पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील उंबर्डे फाट्याच्या दक्षिणेकडे वाशी नाका, पेण येथे असलेल्या म्हात्रे चाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री…
ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीतील अकरा कामगारांच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती बरखास्त करा!
ठाकरे गटाचे महाड विधानसभा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांची मागणी; अन्यथा न्यायालयात जाणार मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये झालेल्या 11 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी नेमण्यात…
चेंढरे आणि संभाजीवाडा येथून बेपत्ता झालेल्या दोन्ही युवती गुजरात राज्यातील खेडा येथे सापडल्या
अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि संभाजी वाडा येथून बेपत्ता झालेल्या दोन्ही युवती या गुजरात राज्यातील पिपलग, पेटली वगो तालुका खेडा जिल्हा नदियाड येथे सापडल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील चेंढरे…
रसायनयुक्त पाण्यामुळे टेमघर नाल्यात शेकडो मृत माशांचा खच!
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी झोपी गेले का? ग्रामस्थांचा सवाल मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्यामध्ये बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर शेकडो मृत मासे तरंगत असताना आढळून आले. टेमघर नाल्याच्या…
नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा भव्य सत्कार
इंडिया आघाडीचे पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन! विनायक पाटीलपेण : पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी स्पष्ट झाला. विकासाच्या नावाखाली लढवलेली निवडणूक इंडिया आघाडी आणि भाजप महायुती ने प्रतिष्ठेची केली होती. पनवेल ,…
मासेमाराच्या गळाला १० फूट लांबीची किळशी मासळी
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील मोरा धक्क्यावर गळ टाकून मासेमारी करणाऱ्या मासेमाराच्या गळाला किळशी नावाची मासळी सापडली. ती १० फूट लांबीची आहे. समुद्र किनारी एवढी मोठी किळशी सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले…
शेकाप आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने नागरिकांची दिवाळी झाली गोड!
प्रितम म्हात्रे अनेक वर्ष राबवत आहेत सामाजिक उपक्रम विनायक पाटीलपेण : महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईवर सामाजिक बांधिलकीतून काही देणे लागते या भावनेतून जे.एम.म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष…
परवाने देण्यापूर्वीच महाडमध्ये उभे राहिले फटाका स्टॉल!
पोलादपूरमधील घटनेची पुनरावृत्ती प्रशासनाला महाडमध्ये करायची आहे का? नागरिकांचा सवाल मिलिंद मानेमहाड : महाडमध्ये मागील पाच वर्षापासून फटाके विक्रीची दुकाने खुल्या मैदानात मांडली जावीत असे कागदोपत्री नमूद असले तरी प्रत्यक्षात…
अलिबाग येथे ९ नोव्हेंबर रोजी ओबीसी जनमोर्चा सभेचे आयोजन
बहुसंख्य पदाधिकारी व समाज बांधवांनी उपस्थित रहावे -सुरेश मगर शरद जाधवरोहा : महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज ओबीसी प्रवर्गात येण्यासाठी प्रयत्न करत आहे. आधीच…
