जासई उड्डाणपुलाखालील रस्त्याला तलावाचे स्वरूप; नैसर्गिक नाल्यावर मुरुम मातीचा भराव
अनंत नारंगीकरउरण : जासई येथील उड्डाण पूलालगत व्यावसायिकांनी बेकायदेशीर मुरुम मातीचा भराव केल्याने येथील नैसर्गिक नाल्याचे स्त्रोत बंद पडले आहेत. परिणामी जासई येथील राज्य महामार्ग ५४ चा काही भाग पाण्याखाली…
शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी
रायगड : श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दि. 5 जून रोजी सायं. 4 ते दि. 6 जून 2025 रोजी रात्रौ 10 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा…
माणगावात भरधाव बसची रिक्षाला धडक ; रिक्षा चालकाचा मृत्यू, ३ जखमी
सलीम शेखमाणगाव : भरधाव खाजगी बसची ऑटो रिक्षाला जोरदार धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, तर या अपघातात ३ जण जखमी होऊन…
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण…पेट्रोलपंपावरील कर्मचारीच मोबाईलमध्ये मश्गुल, अपघाताला खुले आमंत्रण!
घन:श्याम कडूउरण : “पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरू नका” असा मोठमोठ्या अक्षरात फलक झळकतो. पण त्याच फलकाखाली उभा असलेला पंप कर्मचारी मोबाईलमध्ये डोळे गाडून गोंधळलेल्या जगात हरवलेला! नियम सर्वसामान्यांसाठी आणि…
३५२व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी होणार रेकॉर्ड ब्रेक गर्दी!
शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी मिलिंद मानेमहाड : येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता…
डिजिटल अटकेची भीती दाखवत ज्येष्ठाला ६ कोटी २९ लाखांचा गंडा
सायबर ठग तुषार वाजंत्रीस पनवेल येथे अटक वडील तटकरेंचे विश्वासू कार्यकर्ते; कोकबन तंटामुक्ती समितीचे दहा वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष पत्नी सरपंच आणि सायबर भामटा राष्ट्रवादीचा पदाधिकारी अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र…
दुर्गराज किल्ले रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा!
‘सौम्ययंत्र’ अर्थात खगोलशास्त्रीय उपकरण सापडले मिलिंद मानेमहाड : ऐतिहासिक किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज’…
पेण पोलिसांकडून बांगलादेशी नागरिकांना अटक
विनायक पाटीलपेण: पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तरणखोप गावचे हद्दीत बांगलादेशी नागरिक असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याबाबत कायदेशीर कारवाई करणेबाबत पेण पोलीस निरीक्षक यांचेकडून सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार पेण पोलीस…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पंच प्रशिक्षण शिबिर व परीक्षेचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील क्रिकेट पंचांसाठी मार्गदर्शन शिबिराचे व त्यानंतर पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबिर १०० दिवसांचे असून प्रत्यक्ष कार्यशाळा शिबिर व ऑनलाईन…
बायपास रस्त्याच्या कामाचं घोडं अडलं कुठं?
ठेकेदार बदलला तरीही माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा कायम सलीम शेखमाणगाव : कोकणासह दक्षिणेला जोडणारा विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या कामाची गेली चौदा वर्षापासून चांगलीच…
