कळंबुसरेत जुगार खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांना अटक, दीड लाखाची रोकड जप्त
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील कळंबूसरे गावात नवरात्रीत तीन पत्त्यांचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर उरण पोलिसांनी अचानकपणे धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख…
सात हजारांची लाच भोवली; कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे कारवाई, खासगी इसम अटकेत
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसम मोहन…
पेण शेकापचे लढवय्ये कार्यकर्ते जयप्रकाश ठाकूर यांचे निधन
प्रतिनिधीपेण : पेण खारेपाट विभागातील दीव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, शेकाप पुरोगामी संघटना पेण तालुका अध्यक्ष माजी मंत्री स्वर्गिय भाई मोहनराव पाटील यांचे खंदे समर्थक,…
प्रॉपर्डी कार्डसाठी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ९२ अर्ज दाखल
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील विविध गावातील गावठाण विस्ताराचा प्रश्न मोठा गंभीर असून नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी ‘शेतकरी प्रबोधिनी’ या शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे.…
शेतीच्या पाण्यासाठी शेतकरी एकटवले!
१५ डिसेंबरपर्यंत पाणी द्या; खांब, धामणसई विभागीय शेतकऱ्यांनी दिला इशारा विश्वास निकमगोवे-कोलाड : शेतीच्या पाण्यासाठी खांब, देवकान्हे, धामणसई विभागातील शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून डोलवहाळ सिंचनातून उजवा तिर कालव्याला…
धाटाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी गावठी दारू विक्री तेजीत
कारवाईत संबधित प्रशासनाचा हात आखडता? शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आदर्शवत ठरलेल्या धाटाव ग्रामपंचायतच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री राजरोसपणे सुरू असून, पोलीस आणि…
चिटफंड घोटाळ्यातील आरोपी सतीश गावंडला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी; संपत्तीवर येणार टाच
घन:श्याम कडूउरण : चिटफंड प्रकरणी दुसऱ्यांदा अटक केलेल्या सतीश गावंड याच्या इतरही संपत्तीची माहिती पोलिसांसमोर आली आहे. त्यामुळे या संपत्तीवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत…
निगडी ग्रामपंचायतीसह गावातील शिवसेना, काँग्रेस कार्यकर्ते आता राष्ट्रवादीच्या विकास रथात -खा. सुनील तटकरे
वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील मोठ्या लोक वस्तीच्या निगडी गावात मागील ५२ वर्षापासून स्वतंत्र ग्राम पंचायत आहे. मागील ३१ वर्षापासून येथील ग्रामस्थांची गावात ग्राम पंचायतीचा कार्यालय असावा अशी लोकभावना होती त्याची…
श्रीवर्धनमधील शेतकरी पीएम योजनेपासून वंचित
पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी व आधार अपडेट न केल्यास त्यांची नावे योजनेतून वगळण्यात येतील असे…
बळीराजाचा अंत पाहू नका, पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करण्याचा बळीराजाचा ईशारा
कोलाड येथे पाणी जागर अभियान, प्रबोधनातून सायबाला आणली जाग, दे सायबा पाणी दे… शशिकांत मोरेधाटाव: बहुचर्चित आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी विभागीय बळीराजाने सोमवारी जागतिक अन्नदिनी पाणी जागर अभियान आंदोलन…
