• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • अशफाक पानसरे यांची रायगड जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलच्या उपाध्यक्ष पदी निवड

अशफाक पानसरे यांची रायगड जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलच्या उपाध्यक्ष पदी निवड

किरण लाडनागोठणे : येथील अशफाक महामूद पानसरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या अंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्हा काॅंग्रेस औद्योगिक सेलच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. तसे नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र…

खोपोली बाजारपेठेत चोरी करणाऱ्या २ महिलांना खोपोली पोलिसांनी केले जेरबंद

अमूलकुमार जैनअलिबाग : खोपोली बाजारपेठ येथे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या पुनम जितेश सकट, सुनिता अशोक राखपसरे (दोन्ही रा. घुले वस्ती, महादेव नगर, मांजरी, जि. पुणे) या दोघांना खोपोली पोलिसांनी…

आंबेत पूल कोसळल्याची अफवा!

जुन्या इन्स्पेक्शन गॅलरीचा भाग कोसळविला; नवीन कामाला कोणताच धक्का नाही गणेश प्रभाळेदिघी : कोकणातील रत्नागिरी रायगड जिल्हे जोडणारा म्हाप्रळ आंबेत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, गुरुवारी सायंकाळी पूल कोसळल्याची…

४ सप्टेंबरला माणगाव तालुका बंद!

जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ दिली बंदची हाक सलीम शेखमाणगाव : जालना येथील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी ता. ४ सप्टेंबर रोजी सोमवारी…

“या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय!” घोषणांनी रोहा दणाणले

खा. सुनील तटकरेंनी निषेधकर्त्यांची घेतली भेट शशिकांत मोरेधाटाव : या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय!, पोलीस प्रशासन हाय हाय, अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध जाहीर निषेध!,…

इंदापूर येथे प्रेमसंबंधावरून पत्नीची हत्या करून प्रेत टाकले नदीकिनारी; आरोपी पतीला अटक

सलीम शेखमाणगाव : दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. सदरील घटना माणगाव तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत गोड नदीवरील रेल्वे पुलावरील सिमेंट…

विरार-अलिबाग काॅरिडोर प्रकल्प बाधित शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा सरकारचा डाव

• मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकर्‍यांना न्याय देण्याची अपेक्षा• न्याय न दिल्यास उरणचे लढवय्ये शेतकरी अन्यायाविरुद्ध लढा देणार! विठ्ठल ममताबादेउरण : शासनाचा अत्यंत महत्वाचा असलेला अलिबाग विरार काॅरिडोरसाठी भूसंपादनाबाबत शेतकर्‍यांना जमिनीचा…

गणेशोत्सव कालावधीसाठी पनवेल-चिपळूण रेल्वेची मेमू सेवा धावणार, कोकण रेल्वेचे तिकीट फक्त पन्नास रुपये

पनवेल : कोकण रेल्वेतर्फे पनवेल-चिपळूण रेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी ही थेट रेल्वे सेवा सुरू केली आहे. शुक्रवारी पनवेल रेल्वेस्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात…

महाड जिल्हा निर्मितीचे घोडे कुठे अडले?

किरण लाडरायगड : राज्यात गेल्या अनेक दशकांपासून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी होते आहे. ही नेमकी कोणती ठिकाणे आहेत यावर दरवेळी खल करण्यात येतो. मात्र, प्रत्येकवेळी ही मागणी बासनात गुंडाळून…

दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद असलेला आंबेत पूल 15 सप्टेंबर ऐवजी वाहतुकीसाठी पूर्ववत होण्यास विलंब लागणार?

मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. आत्ता दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे…

error: Content is protected !!