• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ​रायगडमध्ये एमसीए वरिष्ठ गट क्रिकेट स्पर्धेचा थरार; नाशिक, वायएमसीए आणि क्लब ऑफ महाराष्ट्र विजयी

​रायगडमध्ये एमसीए वरिष्ठ गट क्रिकेट स्पर्धेचा थरार; नाशिक, वायएमसीए आणि क्लब ऑफ महाराष्ट्र विजयी

रायगड | क्रीडा प्रतिनिधीमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने आयोजित वरिष्ठ गट पुरुष क्रिकेट स्पर्धेतील ‘ग्रुप डी’च्या सामन्यांना रायगड जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीच्या अखेरीस नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन,…

रिलायन्स मधील ३२४ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा मार्ग मोकळा; मंत्रालयातील बैठकीत धोरणात्मक निर्णय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (नागोठणे) येथील ३२४ प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना कंपनीच्या पॅरोलवर नोकरीत सामावून घेण्याचा ऐतिहासिक आणि धोरणात्मक निर्णय मंगळवारी मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत…

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

पेण । विनायक पाटीलयेथील डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाचे मराठी…

ऐतिहासिक किल्ले रायगडावरील २५ घरे सौर ऊर्जेने उजळली; पिढ्यानपिढ्या गडाचे रक्षण करणाऱ्या कुटुंबांच्या जीवनात प्रकाशाचे पर्व

महाड । मिलिंद मानेहिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर आज एक अत्यंत भावनिक आणि समाधानाचा क्षण अनुभवायला मिळाला. गडाच्या अस्तित्वापासून पिढ्यानपिढ्या या पवित्र भूमीचे जतन आणि संरक्षण करणाऱ्या २५…

चौल दादरचा १२ वर्षीय गंधार अखेर सुखरूप; मुरुडजवळ सापडल्याने पालकांनी सोडला सुटकेचा निश्वास!

रेवदंडा । सचिन मयेकररायगड जिल्ह्यातील चौल दादर परिसरातून बेपत्ता झालेला १२ वर्षीय विद्यार्थी अखेर सुरक्षित सापडल्याने पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गंधार उत्तम परिट (वय १२) असे या…

पेण येथील गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य ‘मोफत आरोग्य शिबीर’

पेण । प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पेण येथील ‘गॅलेक्सी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी…

महाडमध्ये दोन ठिकाणी अग्नितांडव; दोन्ही घटनांत लाखो रुपयांचे नुकसान

महाड | मिलिंद मानेमहाड शहर आणि नडगाव परिसरात रविवारी आगीच्या दोन भीषण घटना घडल्या. यामध्ये एका डायग्नोसिस सेंटरसह भंगार गोदामाला आग लागून मालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने,…

आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाबाहेर कोयत्याने दहशत माजवणारा जेरबंद

उरण पोलिसांची तातडीने कारवाई; आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न ​उरण | अनंत नारंगीकरउरणचे भाजप आमदार महेश बालदी यांच्या निवासस्थानाजवळ शुक्रवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या…

अलिबाग: शेतकरी आणि राहुल नार्वेकर यांच्यात बाचाबाची; ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय खळबळ!

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात शुक्रवारी (१३ फेब्रुवारी २०२६) एक खळबळजनक घटना घडली. राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात जागेच्या मोजणीवरून शाब्दिक चकमक उडाली. या…

महाशिवरात्री निमित्त घारापुरी बेटावर विशेष व्यवस्था; भाविकांनी अधिकृत तिकीट घेऊनच प्रवास करावा

उरण | घन:श्याम कडूमहाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त घारापुरी (एलिफंटा) बेटावर मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी जलवाहतूक, सुरक्षा व आरोग्य…

error: Content is protected !!