माणगाव-मोर्बा रस्त्यावर अंधारात उभ्या ट्रेलरवर रिक्षा धडकून अपघात, एकाच कुटुंबातील ५ जखमी
सलीम शेखमाणगाव : माणगाव-मोर्बा रस्त्यावर निळगुण गावच्या हद्दीत हॉटेल मून पॅलेस समोर अंधारात धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर रिक्षा धडकून झालेल्या अपघातात रिक्षामधील एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले. जखमींमध्ये…
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेकडून ‘रायगड जनोदय’चे उपसंपादक किरण लाड यांचा सत्कार
प्रतिनिधीनागोठणे : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य, सर्वसामान्यांना, अडीअडचणीमध्ये आर्थिक मदत करणारी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून ‘रायगड जनोदय’चे उपसंपादक किरण लाड यांचा सत्कार करण्यात आला. आज देश स्वातंत्र्याचा 76वा…
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह 30 दिवसात परत करा? निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची मागणी
अन्यथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी शाखेतून काढण्याचा निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा महाड स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना इशारा! मिलिंद मानेमहाड: सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने सेवेच्या काळात आयुष्यात जमवलेली पुंजी मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर…
उरण येथे लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन होणार -ऍड. दत्तात्रेय नवाळे
विठ्ठल ममताबादेउरण : उरण न्यायालयामधे लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन होणार असल्याचे उरण वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. दत्तात्रेय नवाळे यांनी सांगितले. उरण तालुक्यातील रूपये पाच लाख रक्कमेच्या वरील दिवाणी दाव्या…
बोर्लीपंचतन उपसरपंच पदी सायली गाणेकर
अभय पाटीलबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सायली शंकर घाणेकर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून…
खांब ग्रामपंचायतीचे भाजीमार्केट झाडाझुडपांच्या विळख्यात!
विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेली तीन चार वर्षापूर्वी नव्याने उभारलेली भाजी मंडई इमारत झाडी गवताच्या विळख्यात सापडली असुन ती अखेरची घटका मोजत आहे की काय अशा…
नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
किरण लाडनागोठणे : मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला होता. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन तसेच भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे.…
माणगाव बसस्थानकातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!
बसस्थानक रुतले चिखलात, प्रसाधनगृह व कचऱ्याची समस्या कायम सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणाऱ्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांशी सामना करीत आहेत.…
मुंबई-गोवा महामार्गावर कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी
नागोठणे इंद्रप्रस्थ हॉटेल समोरील घटना विनोद भोईरपाली : मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे इंद्रप्रस्थ हॉटेल समोरील गतिरोधकवर मुंबईकडून कोलाडकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरवर कलंडल्याने कॉईल रस्त्यावर पडण्यापासून…
वरसोली येथे वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन लागली आग
अमूलकुमार जैनअलिबाग : शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील बे विस्टा गृह सहकारी सोसायटीमधील एका सदनिकेमधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली…
