• Fri. Apr 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस ‘ब्लॉक’; प्रवाशांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस ‘ब्लॉक’; प्रवाशांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा!

खालापूर | मनोज कळमकरमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव आणि कुसगाव हद्दीत पुलाचे शटरिंग काढणे व रंगकामाचे तातडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी द्रुतगती मार्गावरील वाहतूक ठराविक…

घरगुती खर्चाच्या वादातून गर्भवती महिलेची आत्महत्या; तरणखोपमध्ये हळहळ

किरकोळ वादातून घेतले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर रायगड । अमुलकुमार जैनपेण तालुक्यातील तरणखोप येथे घरगुती खर्चावरून झालेल्या वादातून एका चार महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना…

​भोंदूबाबा अशोक खरातच्या पत्नीचा उरणमध्ये ‘एक्सप्रेस’ जमीन व्यवहार

अटकेच्या दिवशीच नोंद प्रक्रिया, फरार बायकोच्या नावावर ५८ लाखांची जमीन महसूल यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह ​उरण | घन:श्याम कडूमहाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात सध्या तुरुंगात असताना, त्याच्या…

लोणेरेत तरुणीची निर्घृण हत्या; हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह, रायगड जिल्ह्यात खळबळ

माणगाव | सलीम शेखमाणगाव तालुक्यातील लोणेरे येथे एका लॉजिंगमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपी…

दिघी पोर्ट व औद्योगिक प्रकल्पांमुळे जमीन व्यवहारांना वेग; पर्यावरणाच्या हानीबाबत नागरिकांतून चिंता व्यक्त

वैभव कळस (म्हसळा) : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील दिघी परिसरात मुंबई कॉरिडॉरलगत विकसित होत असलेले ‘दिघी पोर्ट’ आणि तुरुंबाडी येथील ‘दास ऑफशोअर’ कंपनीचा जहाज बांधणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे म्हसळा व श्रीवर्धन…

पुनाडे धरण समस्यांच्या विळख्यात; आमदार महेश बालदी अन् जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

उरण । अनंत नारंगीकरउरणच्या पूर्व विभागातील आठ गावांची तहान भागवणाऱ्या पुनाडे धरणाच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि. १८) आमदार महेश बालदी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी विशेष दौरा…

स्वयंसहायतेतून समृद्धीकडे! कामार्ले-भायमाळा येथील ‘वरदविनायक महिला बचत गटा’ची ध्येयवेडी वाटचाल

अलिबाग तालुक्यातील कामार्ले-भायमाळा येथील ‘वरदविनायक महिला स्वयंसहायता समूहा’ने आपल्या कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे एक नवे शिखर गाठले आहे. शेतमजुरी आणि गरिबीवर मात करत, या गटातील महिलांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात भरारी…

​ऑनलाईन रम्मीच्या नादापायी बनला घरफोड्या; नागोठणे परिसरातील सराईत गुन्हेगाराला रायगड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अलिबाग (प्रतिनिधी): गेल्या तीन वर्षांपासून नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिहू, बेणसे, मुंढाणी आणि झोतीरपाडा या गावांमध्ये दहशत माजविणाऱ्या एका सराईत घरफोड्याला अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश…

​दहा वर्षांच्या प्रेमाचा करुण अंत; लग्नाला नकार मिळाल्याने अलिबागमध्ये तरुणाची आत्महत्या

अलिबाग: गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधांचा अत्यंत दु:खद शेवट झाल्याची हृदयद्रावक घटना अलिबागमध्ये उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून आलेल्या तीव्र नैराश्यामुळे ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी…

उरण नगरपालिकेत ‘सत्तेचा खेळ’, विकास कोलमडला; भाजपच्या बहुमतापुढे सत्ताधारी हतबल

अत्यावश्यक नागरी कामांचे ठराव नामंजूर | सत्ताधारी-विरोधकांत राजकीय ठिणगी | पावसाळ्यापूर्वीची कामे रखडल्याने उरणकरांमध्ये संताप उरण | घन:श्याम कडूउरण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिका सभागृहात पार पडली. ही सभा वरवर…

error: Content is protected !!