• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • खोपटा पुलासह उरण तालुक्यातील अनेक पुलांची दुरवस्था

खोपटा पुलासह उरण तालुक्यातील अनेक पुलांची दुरवस्था

खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका, प्रवाशांची तातडीने दुरुस्तीची मागणी उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील बहुतांश पुलांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अवजड वाहतुकीमुळे या खड्ड्यांची संख्या व आकार सतत वाढत असून,…

हनुमान कोळीवाड्याला जमीन नाही; क्लस्टरच्या काँक्रीट तुरुंगातच पुनर्वसन!

ग्रामस्थांचा ४० वर्षांचा संघर्ष व्यर्थ; अन्यायकारक निर्णयामुळे संतापाची लाट उरण । घनःश्याम कडूजेएनपीटी बंदरासाठी आपली जमीन गमावून पूर्णपणे भूमिहीन झालेल्या हनुमान कोळीवाड्याच्या ग्रामस्थांवर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे. पुनर्वसनासाठी मागितलेली…

इनोवा कार चोरी प्रकरणी कर्जत पोलिसांचे मोठे यश; राजस्थानातून दोन सराईत चोरटे गजाआड

चोरीची इनोवा व वापरलेली स्विफ्ट डिजायर जप्त कर्जत । गणेश पवारकर्जत शहरातील दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात पार्क केलेली दहा लाख रुपयांची इनोवा कार चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना…

गद्दारांना शून्य बनविण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे – जयंत पाटील

आगामी निवडणुकांसाठी शेकाप सज्ज • पक्षाचे महत्व तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन अलिबाग । अमुलकुमार जैनशेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली. मात्र अशा गद्दारांना शून्य बनविण्याची ताकद प्रत्येक…

मुंबई-गोवा महामार्गावर खेड-विरार एसटी बसला लागली आग; चालकाच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना!

रायगड | अमुलकुमार जैनमुंबई-गोवा महामार्गावरील नांगलवाडी येथे मंगळवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास खेडहून विरारकडे जाणाऱ्या भुसावळ आगाराच्या (गाडी क्रमांक MH-20 BL-3457) एसटी बसमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. बसच्या इंजिनमधून…

गणपती विसर्जनात दुर्दैवी घटना : झिराड येथील तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

रायगड | अमुलकुमार जैनअलिबाग तालुक्यातील झिराड येथे गणपती विसर्जनाच्या वेळी एक दुर्दैवी घटना घडली. अनिल बुधा नाईक (वय ४४, रा. झिराड आदिवासी वाडी, ता. अलिबाग) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला.…

माणगाव तालुक्यात धक्कादायक घटना : वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लंपास

माणगाव । सलीम शेखमाणगावजवळील कुंभे पुनर्वसन वसाहत, भादाव येथे ७४ वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

प्रेयसीच्या काकाला ठार केल्यानंतर तुरुंगवास; बाहेर आल्यावर तरुणीचाही खून, रायगडमध्ये खळबळ

रायगड । अमूलकुमार जैनरायगड जिल्ह्यात आत्महत्या व खुनांच्या मालिकेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल २५ घटनांची नोंद झाल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण खुनाची घटना घडली आहे.…

प्रेमसंबंधाच्या चौकशीवरून भालगावात युवकासह मित्रांना मारहाण

रायगड | अमुलकुमार जैनरोहा-मुरूड मार्गावरील भालगाव आदिवासी वाडीत प्रेमसंबंधाच्या चौकशीवरून झालेल्या वादात एका युवकावर काठ्यांनी हल्ला करून जखमी करण्यात आले. तसेच त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना…

“घोटाळा मोठा, शिक्षा छोटी?” — दिपाली ठाकूर प्रकरणाने खळबळ

गुंतवणूकदारांना १०–१२ कोटींचा गंडा; अटक झाली पण काही दिवसांतच जामीन उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील बोरखार गावात तब्बल १० ते १२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी दिपाली…

error: Content is protected !!