मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे वाहतूक ठप्प; आजचा प्रवास टाळण्याचे आवाहन
खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हायवेवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे…
स्व. सुमित पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालिका शाळेला ‘वॉटर पंप’ भेट
पेण | विनायक पाटीलपेण नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या दिवंगत मुलाच्या, सुमित प्रवीण पाटील, वाढदिवसाचे औचित्य साधून पेण पालिका शाळा क्रमांक १ ला पाण्याची मशीन…
हँडब्रेक न लावल्याने ट्रेलरखाली चिरडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू; उरणमधील धुतुम येथील घटना
उरण | विठ्ठल ममताबादेउरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथील IOTL कंपनीनजीक असलेल्या ब्रिजवर एक भीषण अपघात घडला. स्वतःच्याच ट्रेलरचा हँडब्रेक लावण्यास विसरल्याने, उतारावरून सरकलेल्या ट्रेलरखाली चिरडून एका ३२ वर्षीय चालकाचा…
खोपटे गावातील रस्ता दगडांनी अडवला; ग्रामस्थांचा संताप, आंदोलनाचा इशारा
पोलीस पाटलांच्या मनमानी कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ता मोकळा करण्याची मागणी उरण | विठ्ठल ममताबादेतालुक्यातील खोपटे गावाच्या वेशीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे दगड ठेवून रस्ता अडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
ब्ल्यू फ्लॅग नामांकन धोक्यात? श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर नियमांची अंमलबजावणी कागदावरच
श्रीवर्धन | अनिकेत मोहित पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे ब्ल्यू फ्लॅग नामांकन श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला मिळाले असले, तरी त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या नियमांची ठोस अंमलबजावणी…
अजितदादा म्हणजे दिशा देणारे नेतृत्व; उरणमध्ये भावूक वातावरणात वाहिली श्रद्धांजली
उरण | घन:श्याम कडूमहाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, निर्णयक्षमता आणि विकासाचा ठसा उमटवणारे कणखर नेतृत्व अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उरणमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि…
उरणमध्ये जल जीवन मिशनला भ्रष्टाचाराची ‘गळती’; निकृष्ट कामामुळे निधी अन् पाणी दोन्ही वाया
उरण | अनंत नारंगीकर‘हर घर नल से जल’ या घोषणेसह प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. मात्र,…
महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे भाई जयंत पाटील यांचे आवाहन
म्हसळा येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे थाटात उदघाटन; विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचा विश्वास म्हसळा | वैभव कळसम्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार भाई…
पाली येथे उद्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन; डॉ. भट नर्सिंग होम व बल्लाळेश्वर देवस्थानचा संयुक्त उपक्रम
पाली (प्रतिनिधी) : रोहा येथील प्रसिद्ध डॉ. भट नर्सिंग होम आणि श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पाली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात…
अजितदादांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा; श्रीवर्धनमध्ये कडकडीत बंद
लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने ठेवली बंद श्रीवर्धन : अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एक कणखर लोकनेता…
