१० हजार कोटी व्यवसायाचे लक्ष्य; रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची ६५ वी वार्षिक सभा संपन्न
लाभांशामध्ये १२.५ टक्क्यांची घसघशीत वाढ; ‘कृषीमित्र’ योजनेची घोषणा आणि शून्याची एनपीए राखत ९३ कोटींचा नफा सचिन पावशेअलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ८,१७५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार…
श्रीवर्धन आगारात डिझेल पुरवठा ठप्प; इंधनासाठी बसेसना मारावा लागतोय माणगाव-पेणचा फेरा!
अनिकेत मोहितश्रीवर्धन : श्रीवर्धन एसटी आगारातील डिझेलचा नियमित पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाला असून, याचा प्रचंड फटका स्थानिक बससेवेला बसत आहे. आगारात इंधन उपलब्ध नसल्याने गाड्यांना डिझेल भरण्यासाठी माणगाव…
माणगाव–दिघी मार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक, तरुणाचा मृत्यू
सलीम शेखमाणगाव : दिघी मार्गावर निळगुण गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला भरधाव ॲक्टिवा दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला,…
हरिहरेश्वरच्या MTDC बीचवर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
मुसळधार पावसात महाड परिसरातून वाहून आल्याचा प्राथमिक संशय ओळख पटवण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांचे नागरिकांना आवाहन संदेश घोलपश्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ…
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अॅड. राकेश पाटील यांची रेवदंडा पोलिसांत तक्रार
अलिबाग-रोहा मार्गावरील अपघात: माहिती असूनही रस्त्यावरील बगदाड न बुजविल्याने शेतकऱ्याचा गेला बळी; अपघातापूर्वी दिली होती लेखी पूर्वसूचना अलिबाग: सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबागचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित ठेकेदाराच्या…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीने नाही, तर चक्क पाण्यामुळे तब्बल ४४ तास ठप्प!
१८ वर्षांनंतरही चौपदरीकरण अपूर्ण; ‘हाच का कोकणचा शाश्वत विकास?’ वाहनचालकांचा संतापलेला सवाल मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, अवजड वाहने बंद पडणे किंवा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी होणे हे…
रेवदंडा मंडळ अधिकारी कार्यालयाला कुलूप! पावसामुळे नुकसान होऊनही पाहणी नाही; ग्रामस्थांचे अर्ज स्वीकारणार कोण?
सचिन मयेकररेवदंडा : येथील बायपास रस्त्यालगत असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अंग्रेनगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी…
महाड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भाजप नगरसेवकाकडून मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
मिलिंद मानेमहाड: महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांना त्यांच्याच दालनात भाजप नगरसेवक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या मारहाणीत मुख्याधिकारी कोळेकर हे जखमी…
मुसळधार पावसामुळे देवकान्हेनजीक कालव्याला भगदाड; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
पाटबंधारे विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याची बळीराजाची मागणी विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती जलमय झाली…
आंदोलनापूर्वीच मोर्चेकऱ्यांना अटक; पोलिसांकडून दि. बा. पाटील नामकरणाच्या मोर्चाला परवानगी नाकारली
पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लाडके नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणारा विधिमंडळावरील पायी मोर्चा पोलिसांनी सुरुवातीलाच रोखला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या…
