अखेर उद्या उरण रेल्वे सुरू होणार!
घन:श्याम कडूउरण : गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. अखेर मुहूर्त मिळाला असून, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे. यामुळे उरणच्या जनतेत समाधान…
रायगडातल्या प्रमुख गद्दारांना पायउतार करेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही -स्नेहल जगताप
मिलिंद मानेमहाड : सुप्रीम कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवून पक्षपाती निर्णय दिल्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाडमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आज…
महाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील बहुतांशी भागात मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने वातावरणामध्ये पूर्णतः बदल झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता असल्याने जनजीवन विस्कळीत झाले…
रोहा रेल्वे सल्लागार समिती सदस्य ॲक्शन मोडमध्ये!
स्थानकावरील सुविधांचा घेतला आढावा शशिकांत मोरेधाटाव : रविवार, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी रोहा रेल्वे स्थानकातील बंद तिकीट खिडकी व अन्य समस्यांवर रोह्यात सर्वत्र चर्चा झाली. याची दखल रोहा रेल्वे…
चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीला भ्रष्टाचाराची कीड!
विकासकामांची चौकशी करण्याची सचिन डाऊर यांची मागणी अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील गर्भ श्रीमंत म्हणून ओळख असणाऱ्या चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत १५वा वित्त आयोग अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात…
भंगाराची गोदाम बनले गुन्हेगारीचे अड्डे!
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात सध्या परप्रांतिय भंगारवाल्यांनी अनेक ठिकाणी भंगाराची दुकाने थाटली असून संपुर्ण उरण तालुक्याला या भंगार माफियांचा विळखा पडला आहे. या भंगार वाल्यांनी सिडकोच्या, जेएनपीटीच्या आणि महसूल विभागाच्या…
मोदी व भाजप देशाची लोकशाही नामशेष करायला निघालीय -अनंत गीते
माणगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न सलीम शेखमाणगाव : आपला देश आज हुकूमशाहीच्या दिशेने चालला असून मोदी व भाजप देशाची लोकशाही नामशेष करायला निघालीय असून…
माणगाव येथे घरातून ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन अज्ञात चोरटा फरार!
सलीम शेखमाणगाव : माणगाव येथे फिर्यादी यांच्या राहते घरातून ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते…
रब्बी हंगामासाठी कालव्याचे पाणी शेतात!
१२०० हेक्टर जमिनीवर होणार पेरणी, शेतकरी लागला भात पेरणीच्या कामाला सलीम शेखमाणगाव : काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी प्रमाणे १५ दिवस उशिरा शेतात आले…
रायगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची स्वच्छता गृहाअभावी कुचंबणा
रायगड प्राधिकरणाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? मिलिंद मानेमहाड : शिवछत्रपतींची राजधानी असणारा ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासहित देश विदेशातून हजारो पर्यटक दररोज रायगडावर हजेरी लावतात. मात्र, रायगड किल्ल्यावर व चित्त दरवाजा…
