उरणमध्ये मुले पळविण्याचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मुलांच्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगण्याचे उरण पोलिसांचे आवाहन अनंत नारंगीकरउरण : चिरनेर गावातील रहिवासी महादेव चंद्रकांत डोईफोडे यांच्या कन्येला पळवून नेण्याचा प्रयत्न मंगळवारी अज्ञात इसमाने (दि. ११) केला होता. परंतु, आदिवासी…
तळ्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई आणि मुलाचा बूडून मृत्यू
अनंत नारंगीकरउरण : तळ्यात बुडणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुदैवी आई आणि मुलाचा बूडून मृत्यू झाल्याची घटना उरण तालुक्यातील पिरकोन गावात घडली. उरण तालुक्यातील पिरकोन गावात निरा पाटील (२५)…
उरणमध्ये लोन घोटाळा!
अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व मालक अमर केंद्रे यांच्याकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक दोघांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : उरणमधील रहिवाशी तसेच इतर अनेक…
उरण व कर्जत आमदारांसाठी धोक्याची घंटा!
घनःश्याम कडूउरण : नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक निकाल बघता उरण व…
पेण तालुका मराठा समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग शिंदे यांची बिनविरोध निवड
विनायक पाटीलपेण : पेण तालुका मराठा समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग तुकाराम शिंदे उर्फ पी. टी. शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पेण तालुका मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा समाजाच्या सभागृहात मोठ्या…
चिलठण सरपंचांचा एका आठवड्यात यू टर्न; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का
गणेश पवारकर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणारे चिलठण ग्रामपंचायत सरपंचांची एका आठवड्यात घरवापसी झाली आहे. दरम्यान, या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा झटका बसला…
आदर्श पतसंस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांच्या ७२व्या वाढदिवसा निमित्त आदर्श भवन, अलिबाग येथे शनिवार (दि. ८) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ५५…
मूनवली येथील बंधाऱ्याची सचिन घाडी मित्रमंडळाने केली स्वच्छता
पावसाळी पर्यटकांची गैरसोय होणार दूर; मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक अब्दुल सोगावकरसोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सचिन घाडी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील रामधरणेश्वर डोंगराच्या…
रात्रपाळीला जाणाऱ्या चार कामगारांना टेम्पोने उडवले; दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी
मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रिव्ही कंपनीमध्ये रात्रपाळीसाठी पायी चालत जात असलेल्या चार कामगारांना टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना…
कामगार नेते स्व. शाम म्हात्रे यांची पुण्यतिथी साजरी
विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत ज्येष्ठ नेते शाम पदाजी म्हात्रे यांच्या ६व्या पुण्यस्मरणानिमित्त ९ जून २०२४ रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवास्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी अभिवादनाचा…
