अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; बसस्थानकात शिरले पुराचे पाणी
किरण लाडनागोठणे : सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीचे पात्र तुडुंब भरुन वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन पुराचे पाणी बसस्थानकात शिरले आहे. भारतीय…
पावसाचा जोर वाढताच आंबेनळी घाटामध्ये कोसळले मोठे मोठे दगड
देवेंद्र दरेकरपोलादपूर : मागील काही दिवसांपासून पोलादपूर तालुक्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना या घडतच असून मंगळवारी रात्री पोलादपूर -महाबळेश्वर आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड येथे दरड कोसळलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने उशिरा हजेरी…
माणगावमध्ये शेतकऱ्यांनी केली काळ्या भाताची लावणी!
सलीम शेखमाणगाव : अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगराई,शेतमालाला येणारा पडा भाव व खतांचे वाढते दर या सगळ्यावर मात करण्यासाठी माणगाव तालुक्यातील युवा शेतकरी निलेश थोरे यांनी माणगाव तालुक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या…
स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे यासाठी डिपी वर्ल्ड सेझ कंपनी विरोधात अजित म्हात्रे करणार उपोषण
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात जेएनपीटी (जे.एन.पी.ए )प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेता,नोकरीत प्राधान्य न देता, डिपी वर्ल्ड सेझ कंपनीने परप्रांतीयांची भरती केल्याचे बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. परप्रांतीयांची भरती केल्यामुळे…
उरणचा ‘देवमाणूस’ गायब! गुंतवणूकदारांच्या मनसुब्यावर फेरले पाणी
लवकरच तक्रारी दाखल होतील; मध्यस्ती करणाऱ्यांचे धाबे दणाणले घन:श्याम कडूउरण : कमी दिवसात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणारे काही कमी नाहीयेत. असाच प्रकार उरणमध्ये…
घारापुरी बेटावर अंधार!
घन:श्याम कडूउरण : घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या केबल खराब झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तरी सदर दुरुस्तीचे कासम लवकरात लवकर करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामपंचायतने केली आहे.…
अखेर रायगडचे सिव्हील सर्जन डॉ. सुहास माने यांची बदली
• डॉ. अंबादास देवमाने नवीन सिव्हील सर्जन तर डॉ. माने सध्या पदस्थापनेविना रहाणार• अलिबाग सिव्हीलमधील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभाराची चौकशी करा; संजय सावंत यांची शासनाकडे तक्रार अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग येथील…
किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण महिला आघाडी आक्रमक
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली दिले उरण पोलीस स्टेशनला निवेदन घन:श्याम कडूउरण : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांचे लोकशाही टीव्हीने जे पोलखेल करून वादग्रस्त व्हिडिओ महाराष्ट्राच्या जनते…
श्रावण महिन्यात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या ‘अळंबी’ला खवय्यांची पसंती
किरण लाडनागोठणे : जुन महिन्यात पावसाळा सुरु झाला कि, जंगलात, माळरानात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, आरोग्यासाठी लाभदायक अशा रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आषाढ महिना संपला कि, श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस, ऊन…
आदर्श पतसंस्थेला सहकार्य करू -आमदार महेश बालदी
उरण : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने कमी कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. उरणमध्ये आदर्श पतसंस्थेस सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिले. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची…
