• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • अलिबाग विरार कॉरीडोर भूसंपादित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात बैठक

अलिबाग विरार कॉरीडोर भूसंपादित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात बैठक

विठ्ठल ममताबादेउरण : बहुउद्देशीय मार्गीकेचे मुख्य भुसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत अलिबाग विरार कॉरीडोर भू संपादित शेतकऱ्यांच्या कमिटीची बैठक शुक्रवार, दिनांक 14 जुलै 2023 रोजी पनवेल तालुक्यातील भूसंपादन अधिकारी मेट्रो…

मुंबईसह कोकणात वादळी पावसाची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा ईशारा

किरण लाडनागोठणे : येत्या काही तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्हयात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेचा ईशारा भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे. भारतीय…

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अमूलकुमार जैनबोर्ली मांडला : विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी, रायगडचे अध्यक्ष प्रदिप परशुराम ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड…

शिवतेज युवा फाऊंडेशन रायगड संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधीपेण : शिवतेज युवा फाऊंडेशन रायगड, संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पुस्तकपेढी योजनेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी देखील समाजातील सुमारे 35 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून पुस्तके व वह्या वाटप करण्यात…

राज्य कुपोषणमुक्त करणार, सक्षम महिला, सुदृढ बालक सुपोषित महाराष्ट्र नारा बुलंद करणार –आदिती तटकरे

अमूलकुमार जैनअलिबाग : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी तसंच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्याचप्रमाणे देशभराच सध्या चर्चिला जात अससेला…

उरणमधील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची पाठराखण; १५ ऑगस्टला उपोषण

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायतचा भ्रष्ट कारभार उघड होताना दिसत आहे. मात्र भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याऐवजी त्यांची पाठराखण वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून सुरू असल्याची तक्रार उरणच्या जनतेकडून केली जात आहे. तालुक्यातील…

शिष्यवृत्ती परीक्षेत शर्व पाटकर शहरी विभागात तालुक्यातून प्रथम

महाड : इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या महाड येथील दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी शर्व सुनील पाटकर हा महाड तालुक्यातून शहरी विभागात प्रथम तर…

अर्धवट कॉक्रीटीकरण प्रवाशांच्या मुळावर!

माणगाव बसस्थानक आवारातील खड्ड्यातील चिखलातून प्रवाशांची पायपीट सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणाऱ्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांशी सामना करीत आहेत. याकडे…

पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर एसटी बस व दुचाकीचा अपघात; २ जण जखमी

देवेंद्र दरेकरपोलादपूर : अपघाताचे प्रमाण सध्या वाढत चालले असून पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कापडे बुद्रुक भवानवाडी फाट्याजवळ आज एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना…

घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दरोडेखोरांना फिल्मी स्टाईलने अटक

• स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागची कारवाई• 10 तोळे सोनेसह कार जप्त; दरोडेखोरांवर राज्यात 29 गुन्हे दाखल देवा पेरवीपेण : शहरातील जगदंबा सिद्धी अपार्टमेंट चिंचपाडा व रामवाडी येथील बिल्डिंग मध्ये…

error: Content is protected !!