तीन दिवसांपासून पती बेपत्ता, रस्त्यावर कार दिसली अन्…
पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १७ मध्ये उभ्या एका कारमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नवीन पनवेल सेक्टर १७…
कोलाड विभाग कुणबी समाजाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात
विश्वास निकमगोवे-कोलाड : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागीय ग्रुप कोलाड यांच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच मार्गदर्शन शिबिर…
म्हात्रोळी स्मशानभूमीसाठी तीन दिवसांत स्थळ पाहणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन
अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील सारळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हात्रोळी गावचा स्मशानभूमीचा प्रश्न मागील काही वर्षापासून भिजत घोंगड होऊन पडला आहे. याबाबत म्हात्रोळी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांनी…
उद्योजक प्रितेश बाबेल यांच्याकडून आदिवासी वाडी येथे खाऊ वाटप
आदिवासी वाडीवर झपाट्याने विकास कामे करणार – प्रितेश बाबेल श्रीकांत शेलारदांडगुरी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवर शनिवारी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रितेश बाबेल यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले. प्रितेश बाबेल…
गडकोट संवर्धन करणाऱ्या शिलेदारांना निवारा तंबुचे वाटप
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोलाड लायन्स क्लबचा उपक्रम विश्वास निकमगोवे-कोलाड : समाजात वावरत असताना आपण या समाजाचे काही देणं लागतो या निस्वार्थ भावनेने काम करणारी माणसं आपल्याला समाजात क्वचितच पहायला मिळतात.…
मुरुड तालुक्यातील मिठागर येथे तलावामध्ये शॉक लागून इसमाचा मृत्यू
अमूलकुमार जैनअलिबाग : मुरूड तालुक्यातील मिठागर येथे मच्छि तलावामध्ये पाणी चालू बंद करण्याचा कॉक बंद करण्यासाठी गेलेला इसम बुलाई धुलापाडा मुड्डी (वय २७ वर्षे, रा. चुपरीजिला, जयनगर पश्चिम बंगाल) मयत…
रायगड लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवणार -आ. भरतशेठ गोगावले
• जिल्हा नियोजन समितीमधून नागोठणे ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी निधी मंजूर• शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश किरण लाडनागोठणे : आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदार संघातुन भाकरी फिरवणार असे प्रतिपादन महाड विधानसभेचे शिवसेनेचे…
डिजिटल स्किल्स अलिबाग यांची “माणुसकी”
प्रतिनिधीअलिबाग : माणुसकी प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य व डिजिटल स्किल्सचे संचालक हर्षल कदम यांनी वेबसाईट डेव्हलपमेंट व पायथॉन सोबत डाटा सायन्स हा कोर्स करण्याकरिता आलेल्या अंकिता मोरे या विद्यार्थिनीला माणुसकी प्रतिष्ठानच्या…
म्हसळा तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक!
म्हसळा : तालुक्यातील प्रशासकीय व बहुतांश शासकीय कार्यालये असणारी तहसील कार्यालयाची इमारत धोकादायक बनली आहे. तब्बल ८८ वर्षांचे आयुष्यमान असलेल्या या इमारतीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. इमारतीचे…
नवगाव ग्रामस्थ चारधाम यात्रेला रवाना
अलिबाग : मासेमारी बंद झाल्यानंतर देवदर्शनाला जाण्याची अनेक वर्षाची परंपरा नवेदर नवगाव ग्रामस्थांची आहे. मासेमारी बंदी काळात नवेदर नवगावमधून सात बसेस चारधाम यात्रेला रवाना झाल्या आहेत. साधारण ४५ दिवसाच्या कालावधीसाठी…
