रोहे तालुक्यातील वरसे येथे गुन्हे अन्वेषण शाखेची अवैध गुटख्यावर कारवाई; गुटख्यासहित गाडी जप्त
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे नाका येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखूजन्य पदार्थ रोहा येथे विक्रीकरिता वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आली असून याबाबत रोहा पोलीस ठाण्यात…
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण यांच्या वतीने उरण येथील नाईक नगर झोपडपट्टीत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश…
भगतगिरीतील मास्टरमाईंड किरण धनवीला अटक; एकच खळबळ
पैशाच्या पावसाचे धागेदोरे उलगडणार? रोहा पोलिसांची बेधडक कारवाई शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील धामणसई हद्दीतील अघोरी जादूटोणा प्रकरण सबंध राज्यात चांगलेच गाजले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात हे काय चालले आहे,…
रोह्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांनी केली कारवाई; ३ महिलांची सुटका, एकास अटक
नेटवर्क चालविणाऱ्या मुळ मालकांवर कारवाई व्हावी; रोहेकरांची मागणी शशिकांत मोरेधाटाव : रोह्यात गेली काही महिने वेश्या व्यवसाय सुरू आहे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. रोह्यात अवैध धंद्यांविरोधात सामाजिक संस्था आणि…
गोविंदांसाठी मोठी बातमी, सरकार ५० हजार गोविंदांना देणार विमाकवच!
किरण लाडरायगड : बोल बजरंग बली की जय, गोविंदा रे गोपाळा हे शब्द नुसते जरी कानावर पडले तरी थरातील गोविंदाच्या अंगात एक स्फुर्तिचा, ताकदीचा वारा शिरतो. श्रावण महिन्यातील हिंदुचा पवित्र…
उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घन:श्याम कडू यांची फेरनिवड
वार्ताहरउरण : उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घन:श्याम दामोदर कडू यांची फेरनिवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षपदी घनःश्याम कडू यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी…
उरणमधील ग्रामपंचायतींचे दप्तर गायब, परंतु ऑडिट रिपोर्ट ‘ओके’!
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये गेली अनेक वर्षांपासूनचे दप्तरच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. मात्र, दप्तर उपलब्ध नसतानाही ऑडिट (लेखापरीक्षण अहवाल) तपासणी करणारे ऑडिटर्स कोणताही…
बौद्ध समाजाची व्यक्ती सरपंच होऊ नये म्हणून मतदार यादीतून नावच वगळले!
प्रतिनिधीमहाड : बौद्ध समाजातील सुशिक्षित व्यक्ती सरपंचपदी बसू नये यासाठी मतदार यादीतून नाव वगळण्याचा अजब प्रकार महाड तहसील कार्यालयातील निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आल्याचा आरोप सुषमा संदेश साळवी यांनी केला असून…
रोहा तालुक्यातील भुवनेश्वर येथे घरफोडी करणारी टोळी मध्यप्रदेशातून जेरबंद
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने तपास अमूलकुमार जैनअलिबाग : रोहे शहरापासून नजीकच असणाऱ्या भुवनेश्वर येथील निवृत्त तहसीलदार मोहन साठे यांच्या घरी झालेल्या घरफोडीचा तपास मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने…
नागोठणे येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भाजप कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली
किरण लाडनागोठणे : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या ५व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागोठणे येथील भाजप कार्यालयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.…
