• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • युद्धजन्य परिस्थितीचा उरणला फटका; घरगुती गॅसचा तुटवडा, गृहिणी हतबल!

युद्धजन्य परिस्थितीचा उरणला फटका; घरगुती गॅसचा तुटवडा, गृहिणी हतबल!

इंधन दरवाढीसोबतच सिलेंडरची टंचाई; साठेबाजांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी उरण | अनंत नारंगीकरअमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता उरणमधील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे…

उरणमध्ये थरार! भरतीच्या लाटांत अडकलेल्या जोडप्याला ‘सागर रक्षक’ दलाने खेचले मृत्यूच्या दाढेतून

पिरवाडी किनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारे बचावकार्य; जीवाची बाजी लावत दोघांना जीवदान उरण | घनश्याम कडूउरणमधील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका जोडप्याला वाढत्या भरतीच्या लाटांनी वेढल्याची थरारक घटना समोर आली आहे.…

कंत्राटदाराचा निष्काळजीपणा बेतला जीवावर; काशिद-चिकणी मार्गावर तरुण वनरक्षकाचा खड्ड्यात कोसळून मृत्यू

जुळ्या मुलांच्या जन्माचा आनंद ठरला अखेरचा; वनविभागासह रायगड जिल्ह्यात हळहळ ​अलिबाग (प्रतिनिधी): रेवस-रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदाराने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचा भीषण परिणाम समोर आला आहे. नव्याने बांधण्यात येत…

उरण पंचायत समितीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या गटनेतेपदी दीपक भोईर

उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यातील राजकारणात ठाकरी विचारांचा झंकार पुन्हा एकदा घुमला आहे. उरण पंचायत समितीत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे करण्यात…

ग्रामपंचायत कार्यालयात ४ हजारांची लाच घेताना अधिकारी रंगेहाथ जेरबंद

घरबांधणीच्या कामात अडथळा न आणण्यासाठी मागितली होती लाच; अँटी करप्शन ब्युरोची धडक कारवाई म्हसळा । वैभव कळसरायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीला अखेर चाप बसला असून लाचलुचपत…

श्रीवर्धनमध्ये वाहतूक कोंडी अन् मद्यधुंद चालकांवर ‘खाकी’ची नजर; शहरात लवकरच ‘वन-वे’ अंमलबजावणी

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या उपस्थितीत बैठक; दिवेआगरमध्येही वाहतुकीचे नियम कडक करण्याची मागणी ​श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांच्या वाढत्या संख्येसोबतच मद्यधुंद वाहनचालकांमुळे होणारे अपघात आणि शहरातील गुंतागुंतीची वाहतूक कोंडी…

पेण तालुक्यातील बोर्वे गावात अज्ञात समाजकंटकांचा धुमाकूळ; घरांवर दगडफेक करून आर्थिक नुकसान

पेण (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बोर्वे गावात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांनी उच्छाद मांडला असून, रात्रीच्या सुमारास घरांच्या छतावर दगडफेक करून आर्थिक नुकसान केले जात आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरू…

श्रीवर्धन तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

डेटा ऑपरेटरचा पगार थकित, लॉगिन वापराबाबत प्रश्नचिन्ह श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी बाब समोर आली आहे. पुरवठा शाखेत डेटा ऑपरेटर म्हणून…

उरणमध्ये बँक ग्राहकांची थट्टा; कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार कधी थांबणार?

जेवणाच्या सुटीच्या नावाखाली तासनतास काउंटर बंद; ज्येष्ठ नागरिक, शेतकऱ्यांचे हाल उरण (घन:श्याम कडू): उरणमधील विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमध्ये सध्या ग्राहकांची अक्षरशः थट्टा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बँकेची…

उरणच्या आरोग्य व्यवस्थेचे ‘तीन तेरा’; इंदिरा गांधी रुग्णालयात औषधांचा तुटवडा!

श्वानदंशाच्या लसीसाठी रुग्णांची वणवण; १५ वर्षांपासून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव कागदावरच उरण | विठ्ठल ममताबादेदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी उरण तालुक्याचा आरोग्य प्रश्न आजही अधांतरीच आहे. तालुक्यातील…

error: Content is protected !!