• Wed. Apr 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारी वसाहतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारी वसाहतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

कर्मचाऱ्यांना धोका, त्वरित लक्ष देण्याची मागणी अमुलकुमार जैनअलिबाग : रेवदंडा पोलीस ठाणे नजीक सन १९८७ साली पोलीस कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ झाला. या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये काही वर्षच रेवदंडा पोलीस ठाणे…

मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली. माणगाव ते लोणेरे दरम्यान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तळेगाव येथे रस्त्याचे काम सुरू…

जिल्ह्यात युरिआ खताचा तुटवडा, शेतकऱ्यांमध्ये संताप

प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी ॲड. प्रविण ठाकूर यांचे शासनाला व आरसीएफला तातडीने पत्र अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्हयात सध्या युरिआ खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन शेतीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या…

पंडित भीमसेन जोशी यांचे पट्ट शिष्य पंडित आनंद भाटे आज पेणमध्ये

विनायक पाटीलपेण : पंडित भीमसेन जोशी यांचे पट्ट शिष्य पंडित आनंद भाटे हे पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आयोजित भजनामृत 2024च्या बक्षीस वितरणासाठी पेणमध्ये येणार आहेत. आनंद…

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील बेक केमिकल कंपनीतील कामगारांना गणेशोत्सवापूर्वीच बाप्पा पावला; भरघोस पगारवाढ

शशिकांत मोरेधाटाव : रोहा एमआयडीसीमधील बेक केमिकल कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना भरघोस पगारवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाआधीच त्यांना बाप्पा पावला आहे. जनरल मजदूर सभेने कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर करार केला असून…

उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अतुल दहिफळे

घन:श्याम कडूउरण : उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अतुल दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक दिवसांपासून गलांडे मॅडम यांची बदली झाल्याने उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

कोळघर आश्रमशाळेतील परीस्थिती ‘जैसे थेच’!

अमुलकुमार जैनअलिबाग : कोळघर आश्रम शाळेतील परीस्थिती आज ही जैसे थेच आहे. आश्रमशाळेच्या इमारतीत अस्वच्छ शौचालय, दाटीवाटीने मुलांची राहण्याची व्यवस्था यामध्ये काडीचाही बदल झाल्याचे दिसून आले नाही. शिवसेनेच्या नेत्या मानसी…

कोलाडमधील किराणा दुकानात चोरी

शटर तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह किराणा माल केला लंपास विश्वास निकमकोलाड : मुंबई गोवा महामार्गावरील कुंडलिका नदीच्या बाजूला असणाऱ्या दर्ग्यानजिक असणाऱ्या गजानन किराणा दुकानाचे शटर तोडून ८०० रुपयांसह १२ हजार…

विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा बार!

घन:श्याम कडूउरण : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. काही…

रायगड जिल्ह्यातील १०३ गावे दरडग्रस्त व धोकादायक!

भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानंतरही ६ वर्षात गावांबाबत कारवाई शून्य मिलिंद मानेमहाड: सन २०१८ व २०२१ पासून भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणेने रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी अकरा तालुक्यात असणाऱ्या डोंगर व टेकड्यांजवळील…

error: Content is protected !!