• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’, शरद पवार यांच्या नव्या पक्षाला मिळाले नाव

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’, शरद पवार यांच्या नव्या पक्षाला मिळाले नाव

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे. ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं…

वाळूमाफियांविरोधात स्थानिकाचे उपोषण; तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष

गणेश पवारकर्जत : ग्रामपंचायत पाली, सजा भालीवडी हद्दीतील पेज नदी पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असून याबाबत रीतसर पत्रव्यवहार करून तलाठ्यांकडून पंचनामा करूनही कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून…

वारस नोंद करण्यासाठी लाच मागणारी महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

मिलिंद मानेमहाड : वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून कारवाई केल्याची घटना महाड तालुक्यात घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल…

उरण लोकलमध्ये महिलेची प्रसूती

• धाडसी महिला व इतरांच्या मदतीमुळे बाळ बाळंतीण सुखरूप• उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा घन:श्याम कडूउरण : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या उरण लोकल प्रवासाला उरणकरांची दिवसेंदिवस पसंती वाढत चालली…

जय बजरंग क्रिकेट क्लबच्यावतीने क्रिकेटच्या भव्य स्पर्धेचे मुरावाडी नागोठणे येथे आयोजन

मुख्यमंत्री चषकाचा मानकरी कोण ठरणार? क्रिकेटप्रेमीची उत्सुकता शिगेला किरण लाडनागोठणे : येथील जय बजरंग क्रिकेट क्लब आयोजित, प्रविण ताडकर यांच्या प्रयत्नातून दि. ९, १०, ११ फेब्रुवारीला क्रिकेटचे भव्य सामने मुरावाडी-नागोठणे…

कर्जतमधील फार्महाऊसवरील जुगार अड्डयावर पोलिसांची धाड; २६ जुगारी ताब्यात

लाखोंच्या रोकडसह आलिशान गाड्या जप्त गणेश पवारकर्जत : शहरात फार्महाऊसवर सुरू असलेल्या एका जुगार अड्डय़ावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर या धाडी…

मेंदडी आदिवासीवाडी तहानलेली!

साहेब, पाण्यावाचून कसं राहायचं? म्हसळा तालुक्यातील मेंदडी आदिवासी वाडीवरील महिलांची विचारणा, जलसंधारणाची गरज महिना उलटून गेला, तरी पाणीच नाही; बोअरवेल बंद तर विहीर आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण जलजीवन योजनेचे ‘हर…

शासनाचे वाळू विक्री धोरण रेती व्यावसायिकांनी बासनात गुंडाळले!

शासनाने अधिकृत केलेल्या प्लॉटवर महसूल खात्याच्या आशीर्वादाने सावळागोंधळ? मिलिंद मानेमहाड : शासनामार्फत ऑनलाइन वाळू विक्री धोरण जाहीर झाले असले तरी वाळू ठेकेदार शासनाची व सामान्य जनतेची फसवणूक करून लाखो रुपयांचा…

सुकेळी येथील जिंदाल कंपनीत पाईपखाली दबल्याने कामगाराचा मृत्यू

प्रतिनिधीनागोठणे : नागोठणे जवळील सुकेळी येथील जिंदाल कंपनीत पाईप लोडींगचे काम करीत असताना पाईप अंगावर पडल्याने त्याखाली दबून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कौलेश बलदेव राय (वय ४६, रा.…

अनधिकृत डिझेल चोरी प्रकरणी अजुनही सहा आरोपी फरार

विनायक पाटीलपेण : तालुक्यातील तरणखोप परिसरात 2 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा डिझेल चोरीचा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. या प्रकरणातील नऊ पैकी तीन…

error: Content is protected !!