• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: October 2023

  • Home
  • बळीराजाचा अंत पाहू नका, पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करण्याचा बळीराजाचा ईशारा

बळीराजाचा अंत पाहू नका, पाण्यासाठी प्रसंगी आत्मदहन करण्याचा बळीराजाचा ईशारा

कोलाड येथे पाणी जागर अभियान, प्रबोधनातून सायबाला आणली जाग, दे सायबा पाणी दे… शशिकांत मोरेधाटाव: बहुचर्चित आंबेवाडी ते निवी कालव्याच्या पाण्यासाठी विभागीय बळीराजाने सोमवारी जागतिक अन्नदिनी पाणी जागर अभियान आंदोलन…

रसायनी महिला पोलिसांचा धाडसी कामगिरीबद्दल मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते सत्कार

वैशाली कडूउरण : मुंबईहून अपहरण केलेल्या व्यक्तीची रायगड पोलिसांनी खालापूरजवळ लोधीवली सीएनजी पेट्रोल पंपावर सिने स्टाईलने सुटका केली. यात एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या धाडसी कामगिरीबद्दल विशेषतः या…

दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद असलेला आंबेत पूल २० ऑक्टोबरपासून वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याची बांधकाम खात्याची तयारी?

मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे बहुतांशी…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १६ ऑक्टोबर २०२३ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार…

रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज देवघटी बसले..!

अमोल पेणकररोहे : देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस मानवंदना देण्याची प्रथा, परंपरा ब्रिटीश काळापासुन सुरू आहे त्यापैकी एक असलेले रायगडवासियांचे श्रध्दास्थान आणि रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज रविवारी मंगलमय वातावरणात…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक तासाचा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद राहणार? जाणून घ्या

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत…

बोर्ली पंचतनमध्ये शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात

दुर्गामतेच्या मूर्तीचे जल्लोषात आगमन अभय पाटीलबोर्ली पंचतन : दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये 25 सार्वजनिक मूर्तींची, 5 प्रतिमा व इतर 5 घरगुती शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त स्थापना करण्यात आली असून आज…

मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकापला खिंडार!

दहीवली कोंड ग्रामस्थांचा भाजपात जाहीर प्रवेश वार्ताहरमाणगाव : तालुक्यातील मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकापला खिंडार पडला असून या गटातील दाहीवली कोंड गावातील शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी रविवार दि. १५ ऑक्टोबर…

बंदरांची राजधानी देशात पिछाडीवर; मुंबईतील बंदरांना गुजरात, ओडिशाने टाकले मागे

अनंत नारंगीकरउरण : देशातील एकूण आयाती पैकी ७० टक्के आयात समुद्रातून होते. त्यासाठी देशाच्या ७,५०० किमी लांबीच्या किनारपट्ट्यांवर २०० लहान-मोठी बंदरे असून त्यातील ७० बंदरे कार्यान्वित आहेत. त्याद्वारे सन २०२२-२३मध्ये…

भरडखोल सरपंच दिनेश चोगलेंसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

अभय पाटीलबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश उर्फ हरिओम चोगले, माजी उपसरपंच किशोर भोईनकर, श्रीवर्धन भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष महादेव चोगले व इतर कार्यकर्त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस…

error: Content is protected !!