मनसे रोहा तालुका अध्यक्षपदी साईनाथ धुळे यांची निवड
शामकांत नेरपगारनागोठणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नागोठणे जवळील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आंबेघर येथील मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते साईनाथ धुळे यांची मनसे रोहा तालुका अध्यक्षपदी निवड…
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक निर्विघ्न पार पडेल यासाठी कटीबद्ध -सपोनि संदीप पोमण
शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असणारे उमेदवार 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निश्चित होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहितेचा भंग…
आजचे राशिभविष्य
रविवार, २२ ऑक्टोबर २०२३ मेष राशीगरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक…
माणगाव रेल्वे स्थानकात थांबलेल्या कोच्चिवली-भावनगर एक्सप्रेसचे माणगावकरांकडून स्वागत!
सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वेच्या माणगाव स्थानकात शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७:४० वाजता कोच्चिवली ते भावनगर ही पहिली जलद रेल्वे गाडी थांबली. या रेल्वे गाडीचे तसेच रेल्वे…
बालई काळाधोंडा येथील तोडक कारवाई सिडकोने थांबवावी!
बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : बालई-काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या मूळ गावठाण २ एकर आणि विस्तारित गावठाण १२० एकर एकूण १२२ एकर क्षेत्रांतील ११११ घरे, व्यावसायिक गाळे दुकाने सार्वजनिक…
नवरात्रौत्सवानिमित्त ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरात घुमणार मास्टर मेघ पोटे याच्या बासरीचे सूर
किरण लाडनागोठणे : सातासमुद्रापार ज्याच्या बासरीने समस्त रसिकांना वेड लावले असा छोटा बासरी वादक मास्टर मेघ पोटे दसऱ्याच्या दिवशी नागोठण्यात आपली कला सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नागोठण्याची ग्रामदेवता,…
अतितातडीच्या मोजणीसाठी ‘तारीख पे तारीख’
• जमिनीच्या मोजणीसाठी २० महिने आणि चौथ्यांदा तारीख!• श्रीवर्धन येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रताप, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा नवीन प्रताप समोर आला आहे. शेतकऱ्यांना…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २१ ऑक्टोबर २०२३ मेष राशीतुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि…
ग्रामपंचायत निवडणुकीत नाराजांची मर्जी राखण्यात पुढाऱ्यांची दमछाक! “देता कि जाऊ” कार्यकर्त्यांची धमकी!
विशेष प्रतिनिधीनागोठणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर होताच हवशे नवशे तयारीला लागले असून स्वतःच्या पक्षातून उमेदवारी मिळत नसेल तर दुसऱ्या पक्षातून अर्ज भरतो असा धमकीवजा इशारा पुढाऱयांना कार्यकर्ते देताना दिसत…
उरण तालुक्यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड
तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील जासई, चिरनेर आणि दिघोडे या तीन महत्त्वाच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून येत्या ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. नामनिर्देशन…
