महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संसर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे ३० ऑक्टोबरपासून आमरण उपोषण
वैशाली कडूउरण : राज्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीमधील प्रदीर्घ काळापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या लवकरात लवकर पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ दि. ३० ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संसर्ग…
जासई ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी महायुतीचे संतोष घरत
घन:श्याम कडूउरण : ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. जासई ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी शेकाप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे-बहुजन मुक्ती पार्टी महायुतीचे माजी सरपंच संतोष घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उरण तालुक्यातील…
तीन वर्षानंतर बोर्लीपंचतनला नवीन बसस्थानक
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कामाचे शुभारंभबसस्थानकासाठी सरपंच ज्योती परकर यांचा यशस्वी पुढाकार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन या मध्यवर्ती ठिकाणी मागील तीन वर्ष एसटी निवारा शेड नसल्याने प्रवाशांची…
गुरुवर्य श्री अनंत महाराज जांबेकर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा : विविध क्षेत्रातील 75 मान्यवरांचा सत्कार
शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे जवळील श्री क्षेत्र आमडोशी येथील सदानंदाश्रम मठाचे मठाधीपती गुरुवर्य श्री गुरूदास अनंत महाराज जांबेकर यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त शुक्रवारी (दि. 20) त्यांचा अमृतमोहस्तवी अभिष्टचिंतन…
आजचे राशिभविष्य
गुरूवार, १९ ऑक्टोबर २०२३ मेष राशीआजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. तुमचा…
जलद रेल्वे गाड्या माणगावात थांबणार!
रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश, साऊथ सह कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वे मार्गावरील दक्षिण रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव रेल्वे स्थानकावरून अनेक लांब पल्ल्याच्या…
कळंबुसरेत जुगार खेळणाऱ्या १३ जुगाऱ्यांना अटक, दीड लाखाची रोकड जप्त
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील कळंबूसरे गावात नवरात्रीत तीन पत्त्यांचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर उरण पोलिसांनी अचानकपणे धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख…
सात हजारांची लाच भोवली; कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे कारवाई, खासगी इसम अटकेत
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसम मोहन…
आजचे राशिभविष्य
बुधवार, १८ ऑक्टोबर २०२३ मेष राशीप्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार…
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून…
