• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: October 2023

  • Home
  • पेण शेकापचे लढवय्ये कार्यकर्ते जयप्रकाश ठाकूर यांचे निधन

पेण शेकापचे लढवय्ये कार्यकर्ते जयप्रकाश ठाकूर यांचे निधन

प्रतिनिधीपेण : पेण खारेपाट विभागातील दीव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, शेकाप पुरोगामी संघटना पेण तालुका अध्यक्ष माजी मंत्री स्वर्गिय भाई मोहनराव पाटील यांचे खंदे समर्थक,…

प्रॉपर्डी कार्डसाठी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ९२ अर्ज दाखल

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील विविध गावातील गावठाण विस्ताराचा प्रश्न मोठा गंभीर असून नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी ‘शेतकरी प्रबोधिनी’ या शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे.…

करंजा टर्मिनलमधून कोळशाची वाहतूक; मच्छीमार संकटात

घन:श्याम कडूउरण : करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्राय. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्ज (मालवाहतूक जहाज) मधून लाखो टन कोळसा उतरवला जातो आहे. त्यानंतर या जेट्टीतून हा माल दुसरीकडे…

शेतीच्या पाण्यासाठी शेतकरी एकटवले!

१५ डिसेंबरपर्यंत पाणी द्या; खांब, धामणसई विभागीय शेतकऱ्यांनी दिला इशारा विश्वास निकमगोवे-कोलाड : शेतीच्या पाण्यासाठी खांब, देवकान्हे, धामणसई विभागातील शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून डोलवहाळ सिंचनातून उजवा तिर कालव्याला…

धाटाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी गावठी दारू विक्री तेजीत

कारवाईत संबधित प्रशासनाचा हात आखडता? शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आदर्शवत ठरलेल्या धाटाव ग्रामपंचायतच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री राजरोसपणे सुरू असून, पोलीस आणि…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण पुलाच्या दुर्घटनेनंतर महामार्गावरील कामांच्या दर्जाबाबत राष्ट्रीय महामार्ग खातेच जबाबदार?

मिलिंद मानेमुंबई : तब्बल 14 वर्षे झाली तरी पूर्ण होत नसलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नियोजित उड्डाण पुलाच्या झालेल्या दुर्घटनेला तसेच या राष्ट्रीय महामार्गावरील…

चिटफंड घोटाळ्यातील आरोपी सतीश गावंडला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी; संपत्तीवर येणार टाच

घन:श्याम कडूउरण : चिटफंड प्रकरणी दुसऱ्यांदा अटक केलेल्या सतीश गावंड याच्या इतरही संपत्तीची माहिती पोलिसांसमोर आली आहे. त्यामुळे या संपत्तीवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न पोलिस करणार आहेत. येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १७ ऑक्टोबर २०२३ मेष राशीथोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्वाचे पाऊल उचलू शकतात यासाठी तुमचा कुणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो.…

निगडी ग्रामपंचायतीसह गावातील शिवसेना, काँग्रेस कार्यकर्ते आता राष्ट्रवादीच्या विकास रथात -खा. सुनील तटकरे

वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील मोठ्या लोक वस्तीच्या निगडी गावात मागील ५२ वर्षापासून स्वतंत्र ग्राम पंचायत आहे. मागील ३१ वर्षापासून येथील ग्रामस्थांची गावात ग्राम पंचायतीचा कार्यालय असावा अशी लोकभावना होती त्याची…

श्रीवर्धनमधील शेतकरी पीएम योजनेपासून वंचित

पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी व आधार अपडेट न केल्यास त्यांची नावे योजनेतून वगळण्यात येतील असे…

error: Content is protected !!