घारापुरी बेटावरील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी निधीची मागणी
घन:श्याम कडूउरण : पाऊस कमी पडल्याने घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटकांना यंदा लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. तरी पाणी पुरवठा…
माणगाव बाजारपेठेत मोबाईल टॉवरला आग
बाजारपेठेत एकच गर्दी, नगरपंचायत अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग विझवली सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत एका इमारतीच्या छतावर असणाऱ्या मोबाईल टॉवरला अचानक आग लागल्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. या…
शिवडी-न्हावा शेवा सी लिंकच्या प्रवेशद्वारजवळ सांडले ऑइल, वाहतूक ठप्प
जेएनपीएच्या रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे वाहतूक कोंडी अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए-पळस्पे मार्गावर एमटीएचएल इंटरचेंज खाली एक ऑईलचा टँकर पलटी झाल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र ऑईल पसरले होते. एकंदरीत शिवडी – न्हावा शेवा…
मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल व सर्विस रोड बनले दारूचे अड्डे!
पोलीस, राष्ट्रीय महामार्ग विभाग व वाहतूक शाखा झोपी गेली का? प्रवाशांचा सवाल मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील उड्डाणपूल व सर्विस रोड सायंकाळी दारूचे अड्डे बनत…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, २८ डिसेंबर २०२३ मेष राशीतुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल.…
करोडो रुपये खर्चून देखील किल्ले रायगडावर सोयीसुविधांची वानवा!
• स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनींचे हाल• रायगड विकासाच्या नावाखाली रायगड प्राधिकरणाने निकृष्ट दर्जाची कामे करून केला बट्ट्याबोळ? मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले…
दिशा क्रिकेट अकॅडमी देणार मुरुडमधील खेळाडूंना “दिशा”
क्रीडा प्रतिनिधीरोहा : दिशा क्रिकेट अकादमी रोहाची स्थापना २२ एप्रिल २०१८ रोजी एम. बी. पाटील इंग्लिश स्कूल वरसे रोहा येथे करण्यात आली. यशस्वी सुरुवातीनंतर २०१९ मध्ये दुसरी शाखा एम. डी.…
बाल गिर्यारोहिका शर्विका म्हात्रेचे शतक!
• १००व्या किल्ल्याला घातली गवसणी• कठीण श्रेणीतील जीवधन किल्ला केला सर अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध बाल गिर्यारोहिका शर्विका जितेन म्हात्रे हिने वयाच्या सहाव्या वर्षी पुन्हा एक…
उरणच्या शेतजमिनीवर डेब्रिजचा भराव; महसूल, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष
अनंत नारंगीकरउरण : शासकीय नियमांची पायमल्ली करून विकासकांनी व भांडवलदारांनी उरण तालुक्यातील शेतजमिनीवर डेब्रिजचा भराव टाकण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. रात्री अपरात्री सुरु असलेल्या डेब्रिजच्या भरावाकडे महसूल विभाग, वन…
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व औरंगाबाद अटो अन्सलारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कायम कामगारांचा करार संपन्न
आमदार सचिन अहिर, गोविंदराव मोहिते व राजनभाई लाड यांचे कामगारांनी मानले आभार विनायक पाटीलपेण : आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरचिटणीस गोविंदराव मोहिते व संघटनेचे उपाध्यक्ष व कामगार नेते…