• Sat. Jul 26th, 2025 2:32:11 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: January 2024

  • Home
  • आंबेत पुलाचे काय होणार?

आंबेत पुलाचे काय होणार?

पुलाशेजारी उत्खनन, पुलाखालून वाळू बार्ज आणि वरून अवजड वाहतूक विशेष प्रतिनिधीदिघी : रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पूल आता पुन्हा कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जातेय. गेली चार वर्षे…

१९८४च्या गौरवशाली लढ्यातील पहिली गोळी झेलणाऱ्या रेखाताई भोईर काळाच्या पडद्याआड

घन:श्याम कडूउरण : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या १९८४च्या गौरवशाली शेतकरी आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पहिली गोली झेलणाऱ्या रेखाताई भोइर ह्या शेवा (ता. उरण) गावच्या रणरागिणी सोमवार, दि.…

महावितरण व पारेषण भरती प्रक्रियेच्या निर्णयाची कंत्राटी कामगारांनी केली होळी

रायगड जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगार राज्यात करणार आंदोलन विठ्ठल ममताबादेउरण : महावितरण व महापारेषण वीज कंपन्यांत १५ ते २० वर्ष अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना आरक्षण व वयात सवलत…

पेण तरणखोप येथे डिझेलचे दहा टँकर्स जप्त

९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक अमुलकुमार जैनअलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने धडक कारवाई करुन डिझेलचे दहा अनधिकृत टँकर जप्त करून…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ३ जानेवारी २०२४ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण…

वसुधा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती

विनायक पाटीलपेण : पेण नगरपालिकेमध्ये रामवाडी मधून लगातार पाच वेळा निवडून आलेल्या वसुधा तुकाराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पेण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री…

शासन आपल्या दारी मात्र एका दाखल्यासाठी महिला वणवण करी!

मिलिंद मानेमहाड : ‘शासन आपल्या दारी’ हा महायुती सरकारचा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या आवारात ५ जानेवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात व वाजत गाजत…

गत वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश

रायगड जिल्ह्यात २८ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये घट अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना…

कोलाड येथे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी

विश्वास निकमगोवे-कोलाड : हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी कोलाड विभाग नाभिक तरूण संघटनेच्यावतीने मंगळवार, दि. २/१/२०२४ रोजी आंबेवाडी कोलाड ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील हुतात्मा वीरभाई कोतवाल…

रोह्यात अक्षता कलशाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रेत असंख्य हिंदू बांधवांचा सहभाग

शशिकांत मोरेधाटाव : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी गर्भगृहामध्ये पुजन करण्यांत आलेले अक्षता कलशाचे रोह्यात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंगल अक्षता कलशांचा दर्शन सोहळा श्रीराम मंदिर…

error: Content is protected !!