मिरज-बोर्ली-श्रीवर्धन बसला अपघात; तांत्रिक बिघाडामुळे बस कलंडली
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, 34 प्रवासी किरकोळ जखमी अभय पाटीलबोर्ली पंचतन : मिरजहुन बोर्ली पंचतन मार्गे श्रीवर्धनला जाणारी एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 3171 बोर्ली पंचतन जवळील वडवली फाटा…
आमदार गोगावलेंच्या धमक्यांना कंटाळून पिंपळवाडी उपसरपंच यांचे इच्छामरणासाठी राष्ट्रपतींना पत्र
पिंपळवाडी उपसरपंचाचे आमदार गोगावलेंवर गंभीर आरोप विशेष प्रतिनिधीमहाड : आमदार गोगावले यांचा पिंपळवाडी ग्रामपंचायत कामामधील हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून जीवितास असणारा धोका याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला वारंवार कळवून देखील…
आजचे राशिभविष्य
सोमवार, ८ एप्रिल २०२४ मेष राशीआयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी…
भीषण अपघातात पती पत्नी ठार तर मुलगी गंभीर जखमी
घन:श्याम कडूउरण : शनिवार रोजी रात्री ११ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी यांचा मृत्यू झाला तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कार चालक पळून जाण्यात यशस्वी…
पत्रकार किरण बांधणकर यांना पितृशोक
प्रतिनिधीपेण : येथील पत्रकार किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर हे पूर्वीपासून रेतीचा व्यवसाय करीत…
होळी पंचमी उत्सवानिमित्त श्री कानिफनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग मराठा आळीतील प्रसिद्ध श्री कानिफनाथ मंदिरामध्ये होळी पंचमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 8 एप्रिल रोजी नाथभक्तांचे श्रध्दास्थान श्री…
मावळचा गड आम्हीच राखणार -उद्योगमंत्री उदय सामंत
अनंत नारंगीकरउरण : कोरोनाच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सने नेत्यांशी, जनतेशी संवाद साधणाऱ्या उध्दव ठाकरेंचा सुपडा साफ आम्ही केला आहे. त्यामुळे त्यांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी होऊ घातलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत…
माणगावजवळ शिवशाही बस-रिक्षामध्ये भीषण अपघात, ३ ठार
सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गावर माणगांवपासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या तिलोरे गावच्या हद्दीत मानस हॉटेल समोर शिवशाही बस व रिक्षामध्ये भीषण अपघात होऊन रिक्षामधील ३ जण ठार झाल्याची घटना…
शिव वाहतूक सेनेच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी मुकेश भोय यांची नियुक्ती
प्रतिनिधीनागोठणे : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अंगिकृत शिव वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी मुकेश भोय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच माजी केंद्रीय अवजड मंत्री…
सुनील तटकरे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार
मिलिंद मानेमुंबई : 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे हे 18 एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात…
