शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर, कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी…
पेण नगरपरिषदेची मालमत्ता कराची विक्रमी वसुली!
सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात ९१ टक्के कर वसुली विनायक पाटीलपेण : पेण नगरपरिषदेची सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ११ कोटी ९४ लक्ष मालमत्ता कराची मागणी होती. सदर मागणीपैकी…
आजचे राशिभविष्य
बुधवार, ३ एप्रिल २०२४ मेष राशीदिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती…
आदर्श पतसंस्थेची नावाप्रमाणे कामगिरी; एक टक्क्यापेक्षा कमी नाममात्र एनपीए (NPA)
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2023- 2024 या आर्थिक वर्षात ढोबळ एनपीएमध्ये 0.37 टक्क्यांनी घट झाली आहे. ढोबळ एनपीए 0.56 टक्के इतका आहे. हे एनपीए प्रमाण नाममात्र आहे.…
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी घेतले ब्रम्हचारी महंत हिंमत जीवन बापू यांचे आशिर्वाद
बोर्ली पंचतन गुजराथी समाजाने दिल्या सुनील तटकरे यांना शुभेच्छागुरुवर्यांच्या आशिर्वादाने समोरच्यांना जनता एप्रिल फुल करेल- सुनील तटकरे अभय पाटीलबोर्ली पंचतन : रायगड लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार…
अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणार्या तरुणाला अटक
घनःश्याम कडूउरण : उरण भागात राहणार्या 21 वर्षीय तरुणाने त्याच भागात राहणार्या एका 15 वर्षीय मुलीशी मंदिरात विवाह केला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलीने रुग्णालयात…
मोरा-भाऊचा धक्का जलप्रवास सेवा संकटात!
घनःश्याम कडूउरण : अनेक वर्षांपासून उरणवासीयांना जलद, प्रदूषणविरहित आणि वाहतूक कोंडीमुक्त स्वस्त आणि आरामदायी प्रवास घडवून देणारी उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) जलप्रवास सेवा सध्या संकटात सापडली आहे. सागरी…
द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणी, सिडकोचे दुर्लक्ष
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. द्रोणागिरी नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित व कमी दाबाने होत…
आंबेवाडी येथील तरुणाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू
विश्वास निकमकोलाड : आंबेवाडी येथील तरुण जयेश जयराम परबळकर (वय ३१) याचा सोमवार, दि. १/४/२०२४ रोजी दुपार १२.३० वाजण्याच्या सुमारास मौजे पुई गावाच्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना…
खासदार श्रीरंग बारणे यांनी उरणकरांसाठी काय केले? संतप्त मतदारांचा सवाल
घनःश्याम कडूउरण : मावळ लोकसभा मतदारसंघात उरण मतदार संघ येत असला तरी विकासापासून उरण दूर असल्याचा आरोप उरणच्या जनतेकडून केला जात आहे. गेली दोन टर्म खासदार असलेले श्रीरंग बारणे यांना…