नवसाला पावणारी नागोठणे गावाची ग्रामदैवता जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा
किरण लाड (नागोठणे)नवसाला पावणारी नागोठणे गावाची ग्रामदैवता माता जोगेश्वरी व भैरवनाथ महाराजांचा चैत्र पालखी सोहळा बुधवार, दि. 24 एप्रिल म्हणजे आजपासून सुरु होत आहे. मातेच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी उत्सव…
आजचे राशिभविष्य
बुधवार, २४ एप्रिल २०२४ मेष राशीतुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक…
बामणसुरे येथील आदिवासी वाडीवरील महिलांना मासिक पाळी विषयी मार्गदर्शन
अब्दुल सोगावकरसोगाव-अलिबाग : वुमनएज फाऊंडेशन, मुंबई यांच्यातर्फे मंगळवार, दि. २३ एप्रिल २०२४ रोजी चोंढी-बामणसुरे येथील आदिवासी वाडीवरील महिलांना मासिकपाळीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी व सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर कसा करावा व वापरानंतर…
प्रत्येक शाळेने केलेल्या उत्तम कामगिरीने तालुक्याचे नाव उंचावले -गटविकास अधिकारी गजानन लेंडी
विद्यार्थी केंद्र बिंदू मानून आपले कर्तव्य जोमाने पार पाडा -गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे श्रीवर्धन तालुक्यातील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ पारितोषिक वितरण समारंभ संपन्न अभय पाटीलबोर्ली पंचतन : प्रत्येक शिक्षकांची,…
किल्ले रायगडावर ३४४वी शिवपुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी
छत्रपती शिवराय म्हणजे दैवत -हभप पुरुषोत्तम महाराज मोरे (देहूकर) मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४४वी पुण्यतिथी आज किल्ले रायगडावर भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. यावेळी बोलताना किल्ले रायगडावरील राज…
वाजत गाजत भव्य मिरवणूकीने संजोग वाघेरे पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल
काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची उपस्थिती विठ्ठल ममताबादेउरण : मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर वाजत गाजत आपला उमेदवारी अर्ज…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, २३ एप्रिल २०२४ मेष राशीतुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग…
नवीन शेवा उरण येथे शंभरहून अधिक निरंकारी भक्तांचे रक्तदान
विठ्ठल ममताबादेउरण : रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी नवीन शेवा, उरण येथे आयोजित भव्य रक्तदान…
पत्रकार अनंत नारंगीकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न
वार्ताहरउरण : श्री महागणपती देवस्थान व हुतात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील अनंत शंकर नारंगीकर यांची कन्या चि.सौ.का. मानसी हिचा विवाह सोहळा चिरनेर गावातील विद्याधर पाटील यांच्या कुटुंबात…
निवडणुकांसाठी स्थिर सर्व्हेक्षण पथक सक्रीय!
मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या पैसे, वस्तूवर निवडणूक आयोगाच्या पथकाची करडी नजर सलीम शेखमाणगाव : ३२ रायगड लोकसभा मतदार संघात मतदारावर वेगवेगळ्या पक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी वापर केला…