सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांची सामाजिक बांधिलकी
राजिप शाळा कुंट्यांची गोठी येथील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप प्रतिनिधीसोगांव : अलिबाग तालुक्यातील कुंट्यांची गोठी-वढाव खुर्द राजिप प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांनी स्वखर्चाने मोठ्या प्रमाणात शैक्षणिक…
जिल्हा परिषदेवरील प्रशासकाला 2 वर्षे पूर्ण!
‘आमदार बोले अन् प्रशासन हाले’ अशीच स्थिती; प्रशासक अजून एक वर्षभर राहणार घनःश्याम कडूउरण : जिल्हा परिषदेवर 21 मार्च 2022 पासून प्रशासक राज आहे. दोन वर्षांपासून त्याठिकाणी पदाधिकारी नसल्याने पालकमंत्र्यांच्या…
माझ्या कामाच्या पाव टक्केही काम अनंत गीतेंनी माणगांवमध्ये केले नाही -खा. सुनील तटकरे
तुम्ही मतांची अडचण भासू देऊ नका, आम्ही विकासकामांची अडचण भासू देणार नाही -आ. भरत गोगावलेमाणगावात महायुतीची खा. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सलीम शेखमाणगाव : जाणीवपूर्वक समाजासमाजामध्ये, धर्माधर्मामध्ये अंतर…
पोलादपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंत्यांची ईडी मार्फत चौकशी करावी
• शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी• पूर हानी योजनेअंतर्गत सहा कोटींची बोगस कामे केल्याचा आरोप मिलिंद मानेमुंबई : सन 2021 च्या महापुरामुळे पोलादपूर तालुक्यात झालेल्या रस्ते व शासकीय इमारती,…
आजचे राशिभविष्य
बुधवार, १७ एप्रिल २०२४ मेष राशीअलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी…
अपघातातील आरोपी जय घरत याला वाचविण्यासाठी राजकीय यंत्रणेचा दबाव?
घन:श्याम कडूउरण : उरण रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातातील आरोपी जय चंद्रहास घरत रेगणार हॉस्पिटल सेक्टर 23, उलवे येथील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्याला अद्याप अटक करण्यात आली…
महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता काम करणार; महेंद्र घरत यांचे पत्रकार परिषदेत आश्वासन
विविध अफवा, अपप्रचार दूर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन विठ्ठल ममताबादेउरण : देशात व महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सहभागी असून महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या…
विनापरवाना दारू विकणाऱ्याला अटक
प्रतिनिधीमहाड : महाड शहरातील सुकट गल्ली परिसरात विनापरवाना दारू विकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात महाड शहर पोलिसांना यश आले आहे महाड शहरातील सुकट गल्ली जवळील वासंती देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला वेगवेगळ्या…
सर्वोच्च न्यायालयात २२ एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत बोकडविरा गावच्या शेतकऱ्यांचे वाढीव मोबदल्याचे भवितव्य ठरणार
अनंत नारंगीकरउरण : सर्वोच्च न्यायालयात २२ एप्रिलला होणाऱ्या एका सुनावणीत बोकडविरा गावच्या शेतकऱ्यांचे वाढीव मोबदल्याचे भवितव्य ठरणार आहे. जर मुंबई उच्च न्यायालयाच्या वाढीव मोबदल्याच्या निर्णयावरची स्थगिती उठवली तर उरण तालुक्यातील…
उरणकरांसाठी खासदार श्रीरंग बारणे ठरले निष्क्रिय!
घन:श्याम कडूउरण : देशात उष्णतेमुळे वातावरण तापू लागले आहे. त्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. तीन चार दिवसांपूर्वी जेएनपीटी येथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची…
