• Sat. Jul 26th, 2025 5:29:56 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: May 2024

  • Home
  • पाणी निचरा होणाऱ्या खाड्या रुतल्या गाळात

पाणी निचरा होणाऱ्या खाड्या रुतल्या गाळात

गावांना बसणार पुराचा फटका, गाळ काढण्याची मागणी अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील चिरनेर, विंधणे, चिर्ले, वेश्वी, पागोटे, भेंडखळ परिसरातील पाणी निचरा होणाऱ्या खाड्या या वर्षनुवर्षे गाळ आणि कचरा येऊन गाळात रुतल्या…

उरणमधील २५ हजार रहिवाशी पितात अशुद्ध पाणी!

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांचा डोळेझाक कारभार अनंत नारंगीकरउरण : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांच्या डोळेझाक कारभारामुळे उरण पूर्व विभागातील २५ हजार रहिवाशांना अशुद्ध पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.…

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता…

माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती जांभळे यांचे निधन

विनायक पाटीलपेण : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या पत्नी, माजी जि. प. सदस्या ज्योती जांभळे (४९) यांचे निधन झाले आहे. शांत व प्रेमळ स्वभावाच्या…

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 53.95 टक्के मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झालं. महाराष्ट्रातील 11 तर संपूर्ण देशभरातील 93 मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं. राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली,…

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने मतांचा जोगवा

घन:श्याम कडूउरण : मावळ लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत येऊ लागली आहे. मात्र, उरण परिसरात लोकनेते दि. बा. पाटील यांचा दबदबा आजही कायम असल्याचे दिसत…

जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट कारभारामुळे एक वर्षाच्या आत रस्ता उखडला

अनंत नारंगीकरउरण : दिघोडे ते चिरनेर या मार्गाला जोडणारा मोठी जुई ते मोठे भोम हा रस्ता एक वर्षाच्या आत उघडल्याने प्रवाशांना उखडलेल्या, खड्डेयुक्त रस्त्यातून मार्गक्रमण करावा लागत आहे. तरी रायगड…

मापगाव हद्दीतील मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अब्दुल सोगावकरसोगाव : ३२ रायगड लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मतदान केंद्रावर सकाळी उन्हामुळे मतदारांचा कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद होता. मात्र, दुपारनंतर मतदारांनी काही प्रमाणात ऊन कमी झाल्यानंतर…

लाखो मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाड पोलादपूरमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडली. या प्रक्रियेमध्ये लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड पोलादपूरमधील ३९३ मतदान केंद्रांवर…

आरोग्य कर्मचारी राहिले मतदानापासून वंचित

मतदान केंद्रावरील प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यामध्ये आज मतदान होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर सुरू केलेल्या प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती केल्याने महाड तालुक्यातील…

error: Content is protected !!