आजचे राशिभविष्य
मंगळवार, २३ जुलै २०२४ मेष राशीथोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटल ही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच…
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत यूईएस इंग्लिश मिडीयम स्कूल उरण ठरला विजेता संघ
क्रीडा प्रतिनिधीरायगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांनी आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदान अलिबाग येथे संपन्न…
खारपाडा येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांचा स्तुत्य उपक्रम विनायक पाटीलपेण : युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र…
गोवे येथील तरुण रुपेश पवार याचे निधन; गावावर शोककळा!
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावातील तरुण रुपेश नंदा पवार (३८) याचे दि. १७ जुलै २०२४ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. रुपेश स्वभावाने अतिशय जिद्दी व प्रेमळ असल्याने…
श्रीवर्धनमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळली
वेळास ते सर्वा मार्ग ठरतायेत धोकादायक! गणेश प्रभाळेदिघी : जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. पावसाचा जोर वाढला की येथे वादळी व मुसळधार पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका जाणवतो.…
अवैध पार्किंग आणि अवैध बांधकामांवर जेएनपीए करणार कडक कारवाई
अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए रस्त्यावर अवैध वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर जेएनपीए आता कडक धोरण राबविणार असून या वाहनधारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जेएनपीएच्या जागांवर जी अवैध बांधकामे…
क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले काँग्रेसचे दोन आमदार फुटणार?; महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा
वृत्तसंस्थामुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महायुतीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता. त्यानुसार, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फोडून महायुतीने आपल्या सर्वच 9 उमेदवारांना विजयी केले. विशेष म्हणजे महायुतीमधील अजित…
गुरुजींनी शिकवले शेतीचे धडे!
बापवन येथील विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव गणेश प्रभाळेदिघी : जेवणाच्या ताटात येणारा भात नेमका कसा पिकतो व शेतकरी त्यासाठी किती काबाडकष्ट करतात याचा प्रत्यक्ष अनुभव श्रीवर्धन तालुक्यातील बापवन जिल्हा…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १५ वर्षाखालील मुलींच्या सराव शिबिराचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने ऑगस्ट महिन्यात १५ वर्षाखालील मुलींची आंतरजिल्हा निमंत्रित निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेत रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ देखील सहभागी…
सिडकोच्या नालेसफाई कामाची पावसाने केली पोलखोल!
नाला तुंबलेल्याने उरण-करंजा रस्त्यावर पाणी अनंत नारंगीकरउरण : मान्सून पुर्व नालेसफाईच्या कामासाठी सिडको प्रशासनाने लाखांचा निधी उरण तालुक्यातील सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीत खर्च केला आहे. परंतु, सिडको आणि ठेकेदारांच्या साटेलोटे…