विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; कुणाची मतं फुटली?
मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार…
विठ्ठलवाडी गावचे सुपुत्र अनिकेत जाधव सीए परिक्षा उत्तीर्ण
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील विठ्ठलवाडी गावचे रहिवाशी अरुण महादेव जाधव यांचा सुपुत्र अनिकेत जाधव याने सीए परीक्षेत चांगले गुण संपादन करून उत्तीर्ण झाला असुन आजपर्यंतच्या इतिहासात अतिशय…
पावसाची दमदार हजेरी, उरण परिसरात भात लावणीच्या कामाला वेग
अनंत नारंगीकरउरण : लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामे देखील यंदा उशीरा सुरू झाली आहेत. मागील दोन दिवसांपासून उरण तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. आजपर्यंत…
लाडवली पुलाजवळील पर्यायी मार्गावर पाणी आल्याने महाड-रायगड रस्ता बंद होण्याची शक्यता?
मिलिंद मानेमहाड : महाड रायगड रोडवरील लाडवली गावाजवळील नव्याने उभ्या राहत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आल्याने पर्यायी मार्ग बंद होऊन 25 गावांचा संपर्क तुटण्याची…
ठाकरेंच्या शिलेदाराचा निकाला लागला; मिलिंद नार्वेकर यांचा विजय
मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदार पार पडलं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आहेत.…
२५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित; केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित केला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. केंद्रीय…
वायशेत आठवडा बाजारात टोमॅटोचे दर भिडले गगनाला! ‘हे’ आहे दरवाढीचे कारण…
अब्दुल सोगावकरसोगाव : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. मुंबईत टोमॅटोचे दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रविवारच्या आठवडा बाजारात ७…
मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या कामाचे चुकीचे नियोजन
महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाश्यांचा खोळंबा विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड (पुई) येथील महिसदरा नदीच्या पुलावर गर्डर बसविण्याच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे सकाळी ९.३० पासुन १२.३० पर्यंत सुमारे तीन तास वाहनांच्या…
व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेमुळे वाढू शकतो फॅटी लिव्हरचा धोका, जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी
रायगड जनोदय ऑनलाइन टीमफॅटी लिव्हरची समस्या सामान्यतः खाण्यापिण्यामुळे उद्भवते. आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार तरुणांमध्ये झपाट्याने होताना दिसत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की व्हिटॅमिन डी…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, १२ जुलै २०२४ मेष राशीकदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो…
