चिरनेर पंचक्रोशीतील होतकरू तरुणांनी दिला पर्यावरण प्रेमाचा संदेश
अनंत नारंगीकरउरण : सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी २०१०-११ च्या ग्रुपमधील विखुरलेल्या विद्यार्थ्यांनी एका छताखाली येऊन जयेश खारपाटील यांच्या फार्म हाऊसवर पावसाळी गेट टू गेदरचे आयोजन शुक्रवारी (दि. ५) केले होते.…
“माझी लाडकी बहीण योजना”, घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज
मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ही योजना जाहीर झाल्यापासूनच याचा लाभ मिळविण्यासाठी…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील प्रशिक्षक, पंच व स्कोअरर्ससाठी संवाद शिबिराचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बुधवार, दि. १० जुलै रोजी खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सकाळी १०.३० वाजता रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी,क्लब व संघांच्या प्रशिक्षक आणि प्रतिनिधी…
आषाढी एकादशीनिमित्त पेणमध्ये ‘विठू तरंग’ कार्यक्रमाचे आयोजन
विनायक पाटीलपेण : गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या आणि सामजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानने सांस्कृतीक कार्यात देखील सहभाग घेऊन त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊलीच्या गीतांचा सुरेल कार्यक्रम…
दीर्घकाळ आरोग्य कायम राखण्यासाठी ‘ही’ आहेत 5 पोषकतत्व, डाएटमध्ये ताबडतोब करा समावेश
रायगड जनोदय ऑनलाइन टीमआजकाल खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे पुरूषांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. पुरुषांच्या पोषणसंबंधी गरजा स्त्रियांपेक्षा भिन्न आहेत. पुरुषांचे टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी या 5 पोषक तत्वांची गरज असते. आज आम्ही त्या…
आजचे राशिभविष्य
शनिवार, ६ जुलै २०२४ मेष राशीपुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील…
लोणेरे विद्यापिठातील वित्त अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
८१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले सलीम शेखमाणगाव : ठेकेदाराचे बील अदा करण्यासाठी त्याच्याकडून लाचेची मागणी करत ती स्वीकारत असताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वित्त अधिकाऱ्याला रंगेहाथ…
शिष्यवृत्ती परीक्षेत रोहा तालुक्यात नुपूर गोयजी प्रथम तर जिल्ह्यात चौथी
विश्वास निकमकोलाड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२४ चा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नगरपरिषदेच्या रावसाहेब कुलकर्णी विद्यामंदिर शाळा…
रायगड जिल्हा सहकारी बँकेत झिरो बॅलन्सने उघडा नवीन खाते
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी बँकेची अभिनव योजना अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवसाय ६००० कोटीपर्यंत पोहचला आहे, या यशस्वी वाटचालीत जिल्ह्यातील महिलांचा मोठा वाटा आहे, याकरिता…
बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला ८१ हजाराची लाच घेताना अटक
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे केलेल्या बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून ओंकार रामचंद्र अंबपकर (वय 55, धंदा-नोकरी, वित्त अधिकारी, नेमणूक डॉ.…
