• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: August 2024

  • Home
  • ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी

मुंबई : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या…

अतुल म्हात्रे यांची मंत्रीवाडी येथे उद्या जाहिर सभा

विनायक पाटीलपेण : शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रविवार, दि. ११/०८/२०२४ रोजी पेण तालुक्यातील मंत्रीवाडी येथे…

मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भात बंद करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

रायगड जनोदय ऑनलाईनजेवणामध्ये भात खायला जवळपास सर्वांनाच आवडतो. पण जेव्हा मधुमेह नियंत्रणात आणायचा असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर तेव्हा सर्वात आधी भात खाणे बंद केले जाते. पण भात…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १० ऑगस्ट २०२४ मेष राशीतणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे…

भारताने जिंकले सहावे पदक, अमन सेहरावतची कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई

पॅरिस : भारताच्या अमन सेहरावत १३-५ गुणांसह कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. भारतासाठी हे पॅरिस ऑलिम्पिकमधील सहावे पदक ठरले. भारताचा हा कुस्तीपटू ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावण्यासाठी उतरला होता. अमनचा सामना…

विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही? मोठी अपडेट आली समोर…

पॅरिस: भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले होते. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयावर विनेशने CASकडे याचिका केली होती. याबाबत आज युक्तीवाद होणार होता आणि आजच निर्णय…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत चिरनेर गावात आदिवासी दिन साजरा

अनंत नारंगीकरउरण : जागतिक आदिवासी दिनानिमित्त उरण तालुक्यातील आदिवासी समाजाचा मेळावा चिरनेर या ऐतिहासिक गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याचे औचित्य साधून आदिवासी बांधवांनी हुतात्मा नाग्या महादू कातकरी…

झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर बुराण यांचे निधन

प्रतिनिधीपोयनाड : रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात सर्वात जुन्या व अग्रगण्य असलेल्या झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर इस्माईल बुराण यांचे दि. ८ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी दुपारी…

मोफत सोनोग्राफीचा गरोदर महिलांना लाभ!

मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते म्हसळा रुग्णालयात सोनोग्राफी केंद्राचे लोकार्पण गणेश प्रभाळेदिघी : म्हसळा तालुक्यातील गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी करता यावी यासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी केंद्राचे लोकार्पण गुरुवारी (ता.…

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित

घन:श्याम कडूउरण : प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेकरीता दि. ६ ऑगस्ट २०२४ ते दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सूरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दि.…

error: Content is protected !!