12 सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता 3 स्थानिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 24 नोव्हेंबर 2023 अधिसूचना अन्वये सन…
आज मैत्रीपूर्ण शिक्षकांची गरज!
देशाचे उज्वल भविष्यासाठी राबणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आपण सतत कार्यरत राहून नवनवीन पिढी अत्यंत तलख व हूशार बनवून राष्ट्राचे जगात श्रेष्ठत्व शिद्ध केले आहे. सारे जग तरुणांचा व…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, ५ सप्टेंबर २०२४ मेष राशीवाहन चालविताना, विशेष करुन वळणावर काळजी घ्या, दुस-यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करु शकतो. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल.…
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांच्या पगारात ‘इतक्या’ रुपयांची वाढ जाहीर
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी मंगळवार (3 सप्टेंबर 2024) पासून संपाची हाक दिली होती. ऐन गणेशोत्सवापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत…
सरपंच काशीबाई ठाकूर यांचा युवा सामाजिक संस्था व जसखार ग्रामस्थांनी केला निषेध
श्री रत्नेश्वरी मंदिर जसखार येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध अधिकाऱ्यांना जमिनीचे मोजमाप न करताच फिरावे लागले माघारी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील जसखार ग्रामपंचायत हद्दीत अधिकृत बांधकाम व अनधिकृत बांधकामाचा…
तळा येथील ग्रामीण रुग्णालय तातडीने कार्यान्वित करावे -ना. आदिती तटकरे
प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हयातील तळा तालुक्याच्या मुख्यालयी नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापनेस राज्यशासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही आणि देखभाल दुरुस्ती करून…
श्रीवर्धन महावितरण कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात!
अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारा विरोधात छेडणार आंदोलन श्रीवर्धन वीज कामगार महासंघाचा इशारा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्याचे महावितरण उपविभागीय कार्यालयात श्रीवर्धन शहरी विभागाचे कामकाज पाहणारे सहाय्यक अभियंता पी. जे. चालिकवार यांच्या…
एसटी कर्मचारी संपाचा उरण आगारातील बस सेवेवर कोणताही परिणाम नाही
अनंत नारंगीकरउरण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी सध्या संपावर आहेत. ज्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र उरण एसटी आगारातील जवळ जवळ सर्व बस सुरू असून फक्त…
अखेर कोलाड-रोहा मार्गावर पथदिव्यांचे काम सुरु!
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावर लखलखाट होणार; ‘रायगड जनोदय’च्या बातमीचा इफेक्ट विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा कोलाड-रोहा राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूनी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मार्किंग केली होती, परंतु या मार्किंगला पोल…
गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे पाच गोवंशिय जनावरांचे प्राण वाचले
नेरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल गणेश पवारकर्जत : तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीतून पाच गोवंशिय जनावरे ही कत्तलीसाठी नेली जात असल्याचा स्थानिक गोरक्षक याला संशय आल्याने व सदर घटनेची…
