कोलाड, खांब परिसरात भात कापणीला सुरुवात
विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात भातशेतीच्या कापणीला खऱ्या अर्थाने दसऱ्यानंतर सुरुवात केली जाते, परंतु यावर्षी १३ ऑक्टोबरपासुन २६ ऑक्टोबरपर्यंत विज, वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भातशेती आडवी…
महिलांना महिन्याला 3000, बेरोजगारांना 4000, 25 लाखांचा विमा, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी, महाविकास आघाडीकडून आश्वासनांचं पाऊस
मुंबई : महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून 5…
शुगर असणाऱ्यांनी दररोज सकाळी पाण्यात मिसळून प्या फक्त एक गोष्ट, वेगाने कमी होईल रक्तातील साखर
रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. आजच्या काळात केवळ वृद्धच नाही तर तरुण आणि लहान मुलेही या आजाराला बळी पडत…
आजचे राशिभविष्य
बुधवार, ६ नोव्हेंबर २०२४ मेष राशीधर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची…
उरणमध्ये तिरंगी लढत! शेकाप, शिवसेना, भाजपमध्ये कांटे की टक्कर
उरण विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ४२ हजार १०१ मतदार पुरुषांच्या बरोबरीने असलेली महिलांची मते ठरणार निर्णायक विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाली असून, अर्ज…
गुजरातसाठीच काम करायचं होतं तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा! – शरद पवार
बारामती : ‘पंतप्रधान पदावरील व्यक्तीनं संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. पण, नरेंद्र मोदी हे फक्त गुजरातसाठी काम करतात. तेच करायचं असेल तर पंतप्रधान कशाला झालात, तिथं जाऊन मुख्यमंत्री व्हा,’ असा…
आजचे राशिभविष्य
बुधवार, ५ नोव्हेंबर २०२४ मेष राशीचांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल – तुमच्या विरोधात काही शक्ती…
191 पेण विधानसभा होणार चुरशीची; निवडणूक रिंगणात ७ उमेदवार
विनायक पाटीलपेण : १९१ पेण विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे. यावेळी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात असून तीन उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे रवीशेठ पाटील…
उरण मतदार संघात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
अनंत नारंगीकरउरण : १९० उरण विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखले केले होते. त्यापैकी आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी…
शेकापसाठी ठाकरे गटाची तीन जागांवर माघार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांची फोनवरून चर्चा
पेण, अलिबाग, पनवेलची जागा शेकापला सोडणार मुंबई : लोकसभेत आम्हाला मित्रपक्षांनी साथ दिल्याने विधानसभेसाठी त्यांच्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकाप नेते जयंत पाटील यांची आणि शिवसेना उद्धव…