उरण भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार; चौकशी करण्याची मागणी
घन:श्याम कडूउरण : भूमी अभिलेख कार्यालय उरण येथील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार व अरेरावीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. कर्मचाऱ्यानी मनमानी कारभार व अरेरावी बंद करावी, नागरिकांची कामे सुरळीत व्हावी व त्यांना…
श्रीवर्धन मतदार संघात मला कमी मिळालेले मतदान हा ईव्हीएम घोटाळा -कृष्णा कोबनाक
सलीम शेखमाणगाव : श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मला कमी मिळालेले मतदान हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप मतदार संघातील बळीराज सेनेचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी करून बांधवानो आतातरी जागे व्हा, लोकशाही…
वेश्वी गावात घरफोड्या; २५ लाखाचा ऐवज लंपास
चड्डी-बनियान गँगमुळे रहिवासी भयभीत अनंत नारंगीकरउरण : थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात चोरट्यांनी शिरकाव केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत गुरुवारी (दि. २८) अज्ञात चोरट्यांनी वेश्वी गावातील चार रहिवाशांच्या घरातील…
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार; मात्र CM शिंदेंनी अमित शाहांकडे काय मागितलं?
नवी दिल्ली : राज्यातील महायुती सरकार स्थापनेच्या दृष्टीने दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात ही बैठक पार पडली. यावेळी भाजप…
‘या’ ५ सवयींमुळे वाढते युरिक ॲसिड, आजच सोडा, अथवा चालणे-फिरणे होईल कठीण
रायगड जनोदय ऑनलाईनहिवाळ्यात यूरिक ॲसिडची पातळी वाढण्याची समस्या वाढू शकते. म्हणूनच हिवाळ्यात यूरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असलेल्या लोकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच वेळी, काही रोजच्या सवयी आहेत ज्यामुळे…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, २९ नोव्हेंबर २०२४ मेष राशीसंयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या…
“भाजपचा नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर…”; चंद्रकांत पाटलांच्या सूचक वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ!
वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून गोंधळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस झाले असले तरी महायुतीचे सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र…
ललित मोदींनी चेन्नई संघमालक श्रीनिवासन यांच्यावर फिक्सिंगचे केले आरोप; म्हणाले, “CSK च्या सामन्यांसाठी अंपायर बदलायचे अन्…
वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी सचिव आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर पंच फिक्सिंग आणि लिलावात…
बोर्लीपंचतन येथील जबरी चोरी करणाऱ्या युवकास अटक
प्रतिनिधीदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील चोरी करणाऱ्या युवकास अटक करण्यात दिघी पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी (ता. 24) सायंकाळी या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा काही…
नेरुळ-उरण ट्रेन 12 डब्याची करून फेऱ्या वाढवाव्यात; शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी
विनायक पाटीलपेण : नेरुळ ते उरण दरम्यान उलवे, खारकोपर, द्रोणागिरी, उरण शहर या नव्याने वाढत असलेल्या शहरांमधील लोकवस्ती पाहता सकाळी आणि सायंकाळी कामानिमित्त प्रवासादरम्यान नव्याने सुरू झालेल्या नेरुळ ते उरण…