चणेरा येथील विद्यालयात अंश फाउंडेशनकडून सायबर जागृती कार्यक्रम
प्रतिनिधीरोहा : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल चणेरा, तालुका रोहा येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या पाचव्या पुष्पानिमित्त अंश फाउंडेशन यांच्यातर्फे सायबर क्राईम विषयी माहिती…
एमएमआरडीए च्या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!
हुतात्म्यांच्या चिरनेर भूमीतून दिली आंदोलनाची हाक अनंत नारंगीकरउरण : सरकारने उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांत एमएमआरडीएच्या माध्यमातून ‘केएससी नवं नगर’ या नावाने तिसरी महामुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे.…
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी शुभमन गिलची वर्णी
नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा…
उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या जमीन खरेदी प्रकरणाची आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार!
चार आठवड्यात शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मिलिंद मानेमुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोयना खोऱ्यातील झाडाणी गावातील संवेदनशील भागातील जमीन खरेदी प्रकरणी आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी केली जाणार असून चार…
कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या समृद्धी मोते हिचे राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत सुयश
प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय नागोठणेची तृतीय वर्ष बी. एस्सी.ची कु. समृद्धी मोटे हिने राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत कास्य पदक जिंकले आहे. यानिमित्ताने रायगड झोनमधून…
आरडीसीए आयोजित इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रारंभ
क्रीडा प्रतिनिधी :रायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या इनफोकस पिक्चर ऍण्ड एचआर फिटनेस एकदिवसीय ४० षटकांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी लीग स्पर्धेला पनवेल येथील गावदेवी टेंभोडे येथील फॉर्टी प्लस मैदानावर…
नेरळ–खोपोली लोकल रविवारी रद्द
कर्जत : मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डतील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी रविवारी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ – खोपोलीदरम्यान उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ११.२०…
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
प्रतिनिधीपेण : पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड प्रकरणात ठेवीदारांना दिलासा मिळाला असून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २८९ कोटी रुपयांची मालमत्ता राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सक्षम प्राधिकरणाच्या पुन्हा ताब्यात दिली. या मालत्तेवर…
आजचे राशिभविष्य
शनिवार, १८ जानेवारी २०२५ मेष राशीतुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु, आज तुम्हाला पैश्याची किंमत…
नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यावरील स्लॅब निकृष्ट दर्जाचा!
शहानिशा न करता कामाचा दर्जा चांगला असल्याचा रिपोर्ट घनःश्याम कडूउरण : नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यावरील स्लॅब टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री कक्षाकडे…
