उरणकरांना प्रतिक्षा आमसभेची!
अनंत नारंगीकरउरण : विधिमंडळातील आमदारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या आमसभेसाठी उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाला वेळ आणि तारीख मिळत नसल्याने जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण कोण करणार? असा सवाल उरणची जनता सध्या…
पंचांचा निर्णय अंतिम असतो, क्रिकेटच्या मैदानावर तटकरेंची फटकेबाजी, विरोधकांना डिवचलं
रायगड : पंचांचा निर्णय अंतिम असतो, मात्र तो निर्णय अनेकांना मान्य नसतो असं वक्तव्य करत सुनिल तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना डिवचलं. माणगावमध्ये नामदार आदिती तटकरे…
साधना नायट्रो केम कंपनी तुपाशी अन् कामगार पगाराविना दोन दोन महिने उपाशी!
साधना कंपनीच्या जुलूमशाहीविरोधात मोठ आंदोलन उभं करू -अशोक निकम महेश मोहितेरोहा : औद्योगिक वसाहत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत आलेली आहे. धाटाव एम.आय.डी.सी मधील मग वायूप्रदूषणाचा विषय असो,प्रदूषित…
वाल्मिक कराडचं नाव घेत नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने कर्जत पोलीस ठाण्यात केलं विष प्राशन
कर्जत : राज्यात संतोष देशमुख हत्याकांडावरून रान उठले असताना भाजपच्या एका माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी त्याने व्हिडिओ पोस्ट करून वाल्मीक कराडचे…
रविवारी ग्रंथालय बंद; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
घनःश्याम कडूउरण : रविवारी सकाळी अभ्यासासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना उरण नगर परिषदेच्या मासाहेब मिनाताई ठाकरे ग्रंथालयाचे कुलूपबंद दरवाजे पाहून निराश व्हावे लागले. नवीन वेळापत्रकानुसार शनिवारी अर्धा दिवस आणि रविवारी तसेच…
ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF जमा झालाच नाही
पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात 15 टक्के…
महाराष्ट्र किनारपट्टीवरील पारंपारिक मासेमारी समुद्र प्रदूषणामुळे संकटात!
मुंबई : गेल्या काही वर्षात विविध खाड्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे किनारा परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाची झळ सोसावी लागत…
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
विनायक पाटीलपेण : येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण खेडकर, अविनाश आमले, माधव कृष्णाजी नाईक, डॉ. सुरज विकास म्हात्रे…
आजचे राशिभविष्य
सोमवार, १७ फेब्रुवारी २०२५ मेष राशीभरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु, आज तुम्हाला पैश्याची किंमत समजू शकते कारण, आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल…
आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
प्रतिनिधीनागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषद ऑफलाईन व ऑनलाईन या दोन स्वरूपात…