माणगावात चोरट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील मौजे येरद येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञातांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण केली. मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…
आजचे राशिभविष्य
रविवार, ११ मे २०२५ मेष राशीआपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि…
पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
नवी दिल्ली : पाकिस्तानने अवघ्या चार तासांत युद्धबंदीचा भंग केला. भारत आणि पाकिस्तानमधील ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता संपले होते. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती, पण…
गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदाराच्या मनमानी
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे रखडला असुन तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले…
१८ तारखेला पेणमध्ये भरणार राष्ट्रीय अध्यात्म परिषद
रायगड : देशभरात विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या आगरी समाजातील साधू-संतांचे पहिले भव्य-दिव्य “राष्ट्रीय अध्यात्म संमेलन” येत्या रविवारी, १८ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे. प. पु. बाळयोगी सदानंद…
जलपूजन सोहळा दिमाखात, परिसर सुफलाम् सुफलाम् होणार, व्यक्त झाली भावना
वाशी, लांढर, बोरघर, तळाघर पाठोपाठ निवीकर सुखावले शशिकांत मोरेधाटाव : आंबेवाडी ते निवी कालव्याचे पाणी अखेर निवी हद्दीत शेवटच्या टप्प्यात आले. एक तपानंतर हा दुर्मिळ योग आला. पुढील डिसेंबर हंगामापासून…
खिचडी घोटाळा प्रकरण : अमोल कीर्तिकर यांच्यासह 8 जण आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि गेल्या लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईतील महाविकासआघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनाही आता खिचडी घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…
मासेमारी करणाऱ्या दोन एलईडी बोटींवर करंजा बंदरात कारवाई
अनंत नारंगीकरउरण : बंदी असतानाही करंजा बंदर परिसरात एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापा टाकत कारवाई केली. यावेळी दोन बोटीवरील थ्री फेज जनरेटर ४०००,…
मोठी बातमी : अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. आज दुपारी पाकिस्तानच्या डायरेक्टर्स जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी भारतीय DGMO यांना १५:३५ वाजता दूरध्वनी केला.…
धक्कादायक निकाल! तांबडी अत्याचार व खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका
सर्व समाजातून संतापाची लाट, घटना घडली नाही का? संतप्त नागरिकांचा सवाल मंगळवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा; पत्रकार परिषदेत माहिती शशिकांत मोरेधाटाव : सबंध राज्याला हादरवून सोडणारी, सरकारतर्फे चालवण्यात आलेल्या फास्ट ट्रॅकवरील…
