श्रीवर्धनमध्ये ‘भूमीपुत्र श्रीवर्धन’ संघटनेची दमदार सुरुवात
स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसाय क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम श्रीवर्धन | अनिकेत मोहितस्थानिक मराठी युवकांना रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी ‘भूमीपुत्र श्रीवर्धन’ ही नव्या पिढीची संघटना…
स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास विमान उडू देणार नाही — जयंत पाटील यांचा इशारा
दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करा, अन्यथा आंदोलन तीव्र होईल; शेकापच्या विराट मोर्चाची तयारी रायगड । अमुलकुमार जैननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास विमान…
अविचारी वाहनचालकाच्या बेदरकारपणाने घेतला वृद्धाचा जीव!
रेवदंडा बाजारपेठेत मोटरसायकलची जोरदार धडक; पारसमल जैन यांचा मृत्यू रायगड | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यातील महामार्गांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर दररोज घडणाऱ्या अपघातांमुळे निरपराध नागरिकांचे प्राण जात आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना…
आजचे राशिभविष्य
शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५ मेष राशीमित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या…
चाळीस वर्षांचा संघर्ष संपणार! जुना शेवा (हनुमान) कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
पुनर्वसनासाठी जागा देण्यासाठी केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश उरण | विठ्ठल ममताबादेगेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जुना शेवा (हनुमान) कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.…
वाढदिवसाचा केक कापला तलवारीने, थेट रवानागी पोलिस ठाण्यात
अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील घटना; दोघांवर गुन्हा दाखल रायगड । अमुलकुमार जैनवाढदिवस साजरा करण्याच्या आनंदात तलवारीने केक कापण्याचा अविचार अलिबाग तालुक्यातील दोन तरुणांना चांगलाच महागात पडला आहे. वाढदिवसाच्या केक…
नगरपरिषद — नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात ६ ऑक्टोबरला
रायगड । अमुलकुमार जैनराज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत (आरक्षण काढण्याची प्रक्रिया) सोमवार, दि. ६ ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतील मंत्रालयातील परिषद सभागृहात घेतली जाणार असल्याची माहिती नगर विकास…
महाड तालुक्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार; आरोपीला अटक
महाड । मिलिंद मानेमहाड तालुक्यातील एका वाडीमध्ये घडलेली १० वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून टाकणारी ठरली आहे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ…
इंदापूर व माणगाव बायपास भूमिपूजनावरून पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना कलगीतुरा?
भूमिपूजन समारंभातून मंत्री भरत गोगावलेंचा पत्ता कट महाड । मिलिंद मानेमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर आणि माणगाव बायपासच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून पुन्हा एकदा शिंदे गटाची शिवसेना विरुद्ध अजित पवार…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो परंतु,…
