• Fri. Feb 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उन्हातून आल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत अजिबात करू नका ‘ही’ 4 कामं, अन्यथा बिघडंल तब्येत

अवळाळी पाऊस आता अधुनमधून पडत असला तरी उन्हाचा पारा (Heat) वाढलेलाच आहे. उन्हामुळे डिहायड्रेशन (Dehydration) आणि उष्माघाताचा (Heat Stroke) सर्वात जास्त धोका असतो. परंतु उन्हाळ्यात उष्णतेमुळेच तब्येत बिघडते असे नाही.…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २९ मे २०२४ मेष राशीसातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.…

पाण्याचे दोन टँकर जाळण्याचा प्रयत्न; आरोपी विरोधात गुन्हा दाखल

मिलिंद मानेमहाड : तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या एका खाजगी कंपनीचे दोन टँकर जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कांबळे गाव हद्दीत घडली…

कोकण समृद्धी मार्गाला आश्वासनांचे गाजर!

राज्यकर्त्यांच्या आश्वासनाच्या मुदती संपल्या, १४ वर्षानंतरही महामार्गाचे काम अपूर्णच सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १४ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरू असुन…

द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाडचा निकाल १०० टक्के

कस्तुरी लोखंडे ९४.८०% गुण संपदान करून प्रथम विश्वास निकमकोलाड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल सोमवार, दि. २७ मे…

कोप्रोली नाक्यावर गुप्ता सँडविच दुकानात गॅस सिलिंडरचा स्फोट

अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली नाक्यावर गुप्ता सँडविच आणि ज्युस सेंटरच्या दुकानात गँस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) दुपारी ४ च्या सुमारास घडली. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की…

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या प. पां. मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल १०० टक्के

सृष्टी पाटील उरण तालुक्यात प्रथम विनायक पाटीलपेण : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल, वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा निकाल सलग सहाव्या वर्षीही 100 टक्के…

उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी पेणमध्ये

कल्पेश ठाकूर यांचा कार्य अहवाल प्रकाशन व साई सहारा रेस्टोरंटचे उदघाट्न विनायक पाटीलपेण : मुंबई-गोवा महामार्गवरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी “देवदूत” ठरलेल्या पेण येथील कल्पेश शरद ठाकूर यांच्या कार्य अहवाल प्रकाशन व…

कोप्रोली चौकात सँडविचच्या दुकानाला आग

आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; जीवितहानी नाही विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील कोप्रोली चौकात असलेल्या गुप्ता सॅन्डविचच्या दुकानाला मंगळवार, दि. २८ मे २०२४ रोजी दुपारी २ च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातून…

आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर विरार-अलिबाग कॉरिडॉरचे काम होणार सुरू

वृत्तसंस्थामुंबई: मान्सूननंतर विरार-अलिबाग कॉरिडोरचे बांधराम सुरू होण्याची शक्यता आहे. 126 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी 7 कंपन्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग मंडळाने मंजुरी दिली आहे. आता केवळ निविदा वाटपाची औपचारिक…

error: Content is protected !!