बाजारात तीन धारी लिंबांना मागणी वाढली! महाड | मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस एक डिसेंबर असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’…
शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ मेष राशीइतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. – तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा.…
उरण । घन:श्याम कडूउरण नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने पहिल्या फेरीतच घेतलेली प्रचंड आघाडी पाहताच सत्ताधाऱ्यांच्या तंबूत खळबळ उडाली आहे. पैशासाठी लोकशाही विकायला निघालेल्या काही मतदारांनी मागील निवडणुकीत केलेल्या बोगस मतदानाचा…
मुंबई । मिलिंद मानेराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबर पासून चालू होत आहे हे अधिवेशन . स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती काळ चालवायचे तसेच या…
नवी मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये मतदानापूर्वी लागू असलेल्या निवडणूक प्रचारबंदीच्या नियमांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. विविध आदेश व अधिनियमांमध्ये भिन्न उल्लेख आढळत…
उरण । घनश्याम कडूउरण नगरपरिषद निवडणूक २०२५ चे रणशिंग फुंकताच उरणमध्ये राजकीय तापमान चढू लागले असून, महाविकास आघाडीने आपली जोरदार ताकद दाखवत शनिवार, दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६…
धाटाव I शशिकांत मोरेइंटरनेटचे जाळे पसरल्यानंतर खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती झाली. आज निवडणूक प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी रिल्सद्वारे प्रचारात आघाडी घेतली…
अलिबाग : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग शहरात अघोरी विद्या, जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. सात…
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रिया…