सर्वेक्षणाला चिरनेर व कळंबूसरेमधील शेतकऱ्यांनी केला विरोध भांडवलदार, कंपनी प्रशासनाच्या फायद्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील बहूचर्चित विरार-अलिबाग कोरीडोर प्रकल्प हा मुंबईमधून थेट रायगड जिल्ह्यातील…
विठ्ठल ममताबादेउरण : १२ जानेवारी २०२४ रोजी उरण-नेरूळ उरण -बेलापूर रेल्वेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हिरवा झेंडा दाखवला होता, पंतप्रधानांच्या हस्ते या रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते .आणि तेव्हापासून उरण-नेरूळ,…
मुंबई : पीओपीच्या साहाय्याने तयार केलेल्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने पीओपी मूर्ती बनविणे, विक्री करणे आणि त्याच्या विसर्जनास बंदी घातली. या…
वाकी बु!! ता. महाड, जि. रायगड येथील आई श्री सोमजाई देवी पालखी उत्सव सोहळा शुक्रवार, दि. १४ मार्च २०२५ ते शनिवार दि. २२ मार्च २०२५ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.…
नोकरशहांना लोकशाही निष्प्रभ करण्याची परवानगी नाही; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे प्रतिनिधीनागोठणे : सर्वोच्च न्यायालयाने रोहा तालुक्यातील एका महिला सरपंचाच्या फेरनियुक्तीचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. नोकरशहांना लोकशाहीची पाळेमुळे निष्प्रभ करण्याची…
बुधवार, १२ मार्च २०२५ मेष राशीतुमची कमकुवत जीवनेच्छा तीव्र विषासारखी शरीरावर विपरीत परिणाम करील. म्हणून कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. जे व्यापारी…
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या आनंदाचा…
मुंबई : सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी आता महायुतीकडून उमेदवारांचे नावं निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये 5 पैकी भाजपला…
अदिती अक्षय नागावकर यांनी जिंकली पैठणी व फ्रिज अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे सचिन घाडी मित्रमंडळ व सहप्रयोजक साहिल कुर यांच्या वतीने शनिवार दि. ८मार्च २०२५ रोजी संध्याकाळच्या…
प्रतिनिधीअलिबाग : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित भव्य दिव्य अशा कार्यक्रमात नाशिक येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या…