मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३१० बसच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सुरू झाली असून निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महामंडळास देण्यात आले आहेत.…
रायगड जनोदय ऑनलाईनकिडनी स्टोन हे मूत्रामध्ये असलेल्या टाकाऊ पदार्थांमुळे तयार होतात. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्रिस्टल्स जास्त प्रमाणात साचतात, तेव्हा हे खडे तयार होतात.जर किडनी स्टोन वारंवार…
सोमवार, ६ जानेवारी २०२५ मेष राशीअनेक चिंतांनी ग्रासल्यमुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या. जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च…
साश्रू नयनांनी अखेरचा भावपूर्ण निरोप शशिकांत मोरेधाटाव : रायगड भुषण प्रख्यात कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील महाराज उर्फ (बापू) यांचे शनिवारी दि. ४ जानेवारी रोजी पहाटे धाटाव येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
पालकमंत्री पदाची संभाव्य यादी जाहीर मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र सरकार स्थापन तसेच इतर पदांची नियुक्ती करण्यासाठी खूप वेळ लावला जात आहे. अशातच मंत्रिपदाचा विस्तार…
रविवार, ५ जानेवारी २०२५ मेष राशीतुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून…
प्रतिनिधीमाणगाव : सामाजिक कार्यात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या माणगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सलीम मुबारक शेख यांची संघाच्या अध्यक्षपदी सलग आठव्यांदा एकमताने बिनविरोध फेरनिवड करण्यात आली…
जिल्हाप्रशासनाच्या लोकसेवकांवर फौजदारी कारवाईची हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : हनुमान कोळीवाडा गावाची अधिसूचना रद्द न करता पुनर्वसनाची १५ हेक्टर शेतजमीन वन विभागाला देणार्या सर्व जिल्हाप्रशासनाच्या लोकसेवकावर फौजदारी कारवाई…
वारकरी वर्गासह धाटाववासिय, डोलवीकरांचा हंबरडा शशिकांत मोरेधाटाव : रायगडमधील प्रख्यात किर्तनकार पुरूषोत्तम उर्फ (बापू) पाटील महाराज (डोलवीकर) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी धाटाव येथील निवासस्थानी…
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दराला महागाईची फोडणी बसली आहे. सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात…