रायगड जनोदय ऑनलाइननाचणीला फिंगर मिलेट किंवा रागी म्हणून ओळखले जाते, हे हिवाळ्यासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. नाचणी शरीर उबदार ठेवण्यास उपयुक्त आहे. नाचणी हे हाय फायबरयुक्त धान्य आहे, जे व्हिटॅमिन्स…
शनिवार, ९ नोव्हेंबर २०२४ मेष राशीहवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह…
वार्ताहरअलिबाग : कोकण मराठी साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागातील प्रथम पुरस्कार रमेश प्रभाकर धनावडे यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ या पुस्तकास जाहीर झाला आहे ! पुढील आठवड्यात एका शानदार कार्यक्रमामध्ये मालगुंड, रत्नागिरी येथे…
विनायक पाटीलपेण : पेणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेण विधानसभा समन्वयक शिशिर धारकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाला मोठा धक्का…
सलीम शेखमाणगाव : गावातील साफसफाईचे पैसे मागितल्याच्या राग आल्याने मारहाण शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना विळे विभागातील मौजे बेडगाव येथे घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…
अब्दुल सोगावकरसोगाव : आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४च्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे चोंढी व झिराड येथे गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता रुटमार्च काढण्यात आला. मांडवा…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क,…
मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं. महायुतीच्या घटकपक्षांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बंडखोरांचे बंड थोपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी…
अब्दुल सोगावकरसोगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल…
रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिला राजीनामा योग्यवेळी योग्य भूमिका घेणार असल्याचा पदाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट विठ्ठल ममताबादेउरण : उरण विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.…