• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रायगडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, भल्यापहाटे पोलिसांची कारवाई

रायगड: रायगडमध्ये पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भल्यापहाटे धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम…

हिट अँड रनच्या कायद्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकांना न्याय देण्याची मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमुलकुमार जैनअलिबाग : केंद्र शासनाच्या हिट अँड रनच्या कायद्यामुळे वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंतर्गत असणाऱ्या वाहतूक सेनेने धास्तावलेल्या वाहनचालकांना न्याय देण्याची…

‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा अवमान कारवाई होणार’ उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : सरकारं बदलल्यानंतरही राज्यातील काही गोष्टी मात्र तसूभरही बदलल्या नाहीत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्याची दूरवस्था, त्यातलीच एक. पण, आता मात्र ही परिस्थिती बदलण्याची चिन्हं आहे. कारण, आता…

रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ४ जानेवारी २०२४ मेष राशीतुमची प्रकृती आणि तुमचे दिसणे सुधारण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ काढता येईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु…

नागोठण्यातील मराठी पाट्यांकरिता मनसे आक्रमक!

लवकरात लवकर पाट्या न बदलल्यास तीव्र आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन प्रतिनिधीनागोठणे : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील दुकानांवर पाट्या मराठी भाषेत कराव्या असा निर्णय दिला. मात्र असं असताना देखील नागोठणे शहरातील काही…

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ७०० एसटी बसेस आरक्षित!

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण जनतेवर येणार पायी वारीची वेळ मिलिंद मानेमहाड : शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातल्या नऊ आगारांमधून ७०० एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. या कार्यक्रमाला हजारो नागरिक…

भंगार व्यावसायिकांमुळे उरणवासियांचा कोंडतोय श्‍वास!

अनधिकृत भंगार माफियांना शासकीय यंत्रणेचे पाठबळ घनःश्याम कडूउरण : भंगार व्यावसायिकांकडून पेटवल्या जाणार्‍या वायरी, टायर यासह इतर विद्युत उपकरणांमुळे उरण शहरात व तालुक्यात धुरांचे लोट पसरत आहेत. रहिवासी भागात तसेच…

आंबेत पुलाचे काय होणार?

पुलाशेजारी उत्खनन, पुलाखालून वाळू बार्ज आणि वरून अवजड वाहतूक विशेष प्रतिनिधीदिघी : रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पूल आता पुन्हा कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जातेय. गेली चार वर्षे…

१९८४च्या गौरवशाली लढ्यातील पहिली गोळी झेलणाऱ्या रेखाताई भोईर काळाच्या पडद्याआड

घन:श्याम कडूउरण : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या १९८४च्या गौरवशाली शेतकरी आंदोलनामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पहिली गोली झेलणाऱ्या रेखाताई भोइर ह्या शेवा (ता. उरण) गावच्या रणरागिणी सोमवार, दि.…

error: Content is protected !!